अनुष्का च्या आधी ह्या भरगच्च ‘आयटम’ वर जीव ओवाळून टाकायचा विराट, अनुष्का पेक्षा जास्त मजा…

अनुष्का शर्मा बॉलीवूडची एक मोठी अभिनेत्री आहे आणि ती सध्या तिच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे परंतु अनुष्का शर्मा एका बातमीमुळे मीडियाच्या चर्चेत आहे. ही बातमी अनुष्का शर्माच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे.

क्रिकेट जगतातील दिग्गज आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याच्या अष्टपैलू शैलीसाठी ओळखला जातो. विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच वेड लावले आहे. विराट कोहली मैदानावरील त्याच्या कामगिरीमुळे मीडियाच्या हेडलाईन वर तर राहतोच.

परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या बदलांमुळे तो बहुतेक मीडियाच्या मथळ्यां मध्ये राहतो. विराट कोहलीने वैयक्तिक आयुष्यातही खूप कांड करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाहीये आणि त्याने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली अनुष्का शर्माच्या आधी दुसऱ्या कोणाच्या तरी हसीनाच्या प्रेमात होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली हा मॉडेल व अभिनेत्री असलेली इजाबेल लिटेच्या प्रेमात होता. विराट आणि इजाबेल एकमेकांच्या प्रेमात पूर्ण वेडे झाले होते आणि मिळालेल्या माहितीनुसार, इजाबेल विराटसाठीच भारतात आली आणि तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.

विराट आणि इजाबेलचे नाते खूप चांगले चालले होते पण काही काळानंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि विराट आणि इजाबेलने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. इजाबेलनंतर विराटच्या आयुष्यात अनुष्का शर्मा आली. विराट आणि अनुष्का शर्मा अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आज त्याला एक सुंदर मुलगी वामिका देखील आहे.