नाचता नाचता वारा आला.. अन दीपिकाचा ड्रेसच उडाला.. कॅमेऱ्यात कैद झाले नको ते दृश्य..

आपल्याला माहीतच आहे की कोरोना काळात प्रसार रोखण्यासाठी साठी भारतात अभूतपूर्व लॉकडाऊन घोषित करण्यात आला. याचा मोठा फटका बॉलीवूड क्षेत्राला देखील बसला होता कारण सर्वच चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होत. अशा काळात सेलेब्रिटीजनी लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा पर्याय निवडला..

टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा असलेली अभिनेत्री दीपिका सिंग हिला कोण ओळखत नाही असं कदाचित कोणी असावं. दीपिका कदाचित या काळात अभिनयाच्या झगमगाटी दुनियेपासून दूर असेल, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी सतत संपर्कात असते. दीपिका सिंह सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

दर दिवशी दीपिका तिच्या चाहत्यांसाठी स्वतःचे खास व्हिडीओ शेअर करत असते. अलीकडेच दीपिकाने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या जोरदार व्हायरल होतो आहे. दीपिका अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. त्यात तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका वाऱ्याच्या झोतामुळे ‘Opps Moment’ची शिकार झाली आहे.

टीव्ही सीरियल ‘दिया और बाती हम’च्या माध्यमातून दीपिका सिंग (Deepika Singh) हिने चाहत्यांच्या हृदयात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तिच्या डान्समुळे दीपिका बरीच चर्चेत असते. अलीकडेच छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘बन के तीतली’ गाण्यावर नाचत आहे.

व्हिडीओ स्वतः दीपिका सिंगने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडीओमध्ये ती ‘Opps Moment’ची शिकार झाल्याचे दिसून येत आहे. दीपिकाच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये ती चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटाच्या ‘बन के तीतली’ या गाण्यावर नाचत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.

या शॉर्ट ड्रेसमध्ये दीपिका खूप सुंदर दिसत आहे. दीपिका जेव्हा नाचत असते, तेव्हा अचानक वाऱ्याचा झोत आल्याने तिचा ड्रेस उडण्यास सुरुवात होते.एकीकडे काही चाहते अभिनेत्री दीपिका सिंगच्या या नृत्याचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे ट्रोलर्स देखील सक्रिय झाले आहे. वापरकर्त्यांनी दीपिका सिंगलाही खूप ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक, नाचताना जोरदार वार्‍यामुळे दीपिकाचा ड्रेस उडण्यास सुरवात होते आणि ती आपला ड्रेस लगेचच सांभाळते. मात्र सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ खूप वेगवान व्हायरल होत आहे. दीपिकाचे जवळजवळ सर्व डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Deepika Singh Goyal (@deepikasingh150)