सनी लिओनी कडून चुकून बेडरूम मधला ‘तो’ खासगी व्हिडिओ लीक, दोघे दिसले इतक्या वाईट अवस्थेत…

सनी लिओन ही बॉलिवूडची ग्लॅमरस आणि हॉट हिरोईन आहे. सनी लिओनीने आपल्या स्टाईलने सर्वांनाच वेड लावले आहे. सनी लिओनी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटोशूटसाठी आणि तिच्या फॅशन सेन्समुळे मीडियाच्या चर्चेत असते.

सनी लिओनी अनेकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असते आणि सनीचा प्रत्येक फोटो इंटरनेटवर येताच लगेच व्हायरल होतो, ज्याला लोक खूप पसंत करतात आणि शेअर करतात.

सनी लिओन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या बेडरूममध्ये दिसत आहे आणि तिचा नवराही तिच्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिओनी रडत असून तिचा नवराही रडताना दिसत आहे आणि निराश होताना दिसत आहे.

खरंतर सनी लिओनीने तिच्या व्हिडिओमध्ये रडण्याचे फिल्टर डाउनलोड केले आहे आणि या फिल्टरने सनी लिओन खूप हसत असताना देखील असा दिसत आहे की सनी लिओनी खुप रडत आहे आणि तिने तेच फिल्टर तिच्या नवऱ्यावरही वापरून पाहिले आहे.

त्यामुळे तिचा नवराही रडताना दिसु लागला पण या व्हिडिओमध्ये पती तिला रूम सोडण्यास सांगत आहे. सनी लिओनीचा हा व्हिडीओ सगळ्यांनाच आवडत आहे कारण हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे आणि लोक त्यावर सतत कमेंट करत आहेत. सनी लिओनी तिचे सुंदर फोटोशूट आणि ग्लॅमरस फॅशन सेन्स दाखवण्यात जगासमोर कधीही मागे हटत नाही.

परंतु याशिवाय ती सोशल मीडियावर आयुष्यातील मजेशीर वेळचे व्हिडिओ शेअर करत असते. सनी लिओनीच्या या व्हिडिओला सोशल मीडियावरही खूप पसंती व प्रेम मिळत आहे.