”खूप धक्के खाऊन मी इथवर आली आहे” जुने दिवस आठवून सनी झाली भावुक..

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव कमावण्यासाठी कलाकारांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. परंतु गोष्ट जेव्हा अभिनेत्रीं बद्दल असते तेव्हा त्यांना आपले अभिनय कौशल्य तर दाखवावेत लागते पण त्यासोबतच असे म्हणतात अभिनेत्रींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

अशीच एक अभिनेत्री जिचा बॉलिवूड आणि अभिनया सोबत काही एक संबंध नसताना बॉलिवूड मध्ये आली. आणि फक्त बो-ल्ड चित्रपट करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री सनी लिओनी बद्दल. होय, तीच सनी लिओनी जिने आपल्या हॉट अंदाजाने अकख्या तरुणाईला वेड लावलंय.

सनी लिओनी हिच्याबद्दल जास्त लिहिण्याची किंवा बोलण्याची गरज नाही. असं कोण असेल जो तिला ओळखत नसेल.? सोशल मीडियावर सनी जास्त ऍक्टिव्ह नसली तरी जेव्हा कधी तिच्याबद्दल काही बातमी येते, तेव्हा तेव्हा आपलं लक्ष तिच्याकडे ओढलं जातच असतं. नुकत्याच झालेल्या सनी च्या एका मुलाखतीत पण असेच काहीसे झाले आहे.

या मुलाखती दरम्यान तिने आपल्या बालपणीचा एक किस्सा शेअर केला जो अजूनही तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. तिने आपल्यासोबत घडलेल्या घटनांचा उल्लेख केला. मुलाखतीत फक्त थोड्या शब्दांतच तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे ती चर्चेत आहे.

या मुलाखती दरम्यात सनीला तिचा लहानपणीच एक फोटो दाखवण्यात आला होता, जो फोटो बघून ती खूप भावनिक झाली. तिने हा फोटो बघून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सर्वांना हे ठाऊक असेल की सनीचे बालपण परदेशात गेले आहे. तिचा जन्म कॅनडामधील शीख कुटुंबात झाला होता आणि ती किशोरवयात देखील अमेरिकेतच होती.

इतकेच नाही तर सनीने असेही म्हटले की शाळेत तिच्याबरोबर खूप चेष्टा झाली आहे. सनी म्हणते की परदेशात असूनही तिला ड्रेसिंग सेन्सबद्दल काही खास माहिती नव्हती. ज्यामुळे अनेक वेळा तिची चेष्टादेखील केली गेली, परंतु या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता तिने स्वत: ला बदलण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर नंतर जेव्हा तिने पॉ-र्न इंडस्ट्री मध्ये करिअर करण्याचे ठरवले तेव्हा मात्र तिच्या कुटुंबातील व्यक्तींनी तिला जोरदार विरोध केला. परंतु सनी या क्षेत्रात उतरली होती आणि तिथून आता माघार घेणे शक्य नव्हते. या क्षेत्रात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक धक्के सहन करावे लागले.

ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे. बॉलीवुडमध्ये एडल्ट सिनेमांविषयी ती सारी जबाबदारी सरकारवर टाकतेय… तसंच सेक्सुअलिटी आणि एचआयव्हीबाबत परखडं बोलते.हॉ-ट अदा आणि आयटम नंबर करणा-या सनीला आता काही तरी वेगळं करायचंय. सध्या ती तिच्या आयुष्यात रमली आहे. ब-याच दिवसांपासून रूपेरी पडद्यावर तिचे दर्शन घडले नसले तरीही तरी पर्सनल लाईफमध्ये सनी सध्या खूष आहे.

आपल्या मा-दक अदांमुळे बॉलीवुडमध्ये यशाच्या शिखरावर पोहचली आहे. विविध सिनेमात सनी अनेक गाण्यांवर थिरकली आहे. सनीवर चित्रीत करण्यात आलेल्या आयटम नंबर्सना रसिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे वाट्टेल तितका पैसा मोजून सनीला आपल्या सिनेमात नाचवण्यासाठी निर्माते दिग्दर्शक एका पायावर तयार असतात