बॉलिवूड हादरलं, बॉलिवूड अभिनेत्रीचे रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो पाहून चाहते चिंतेत

बॉलीवुड मध्ये आता सनी लियोन चांगलीच सक्रिय झालेली आहे. बॉलिवूडमध्ये तिला सोशल मीडिया क्वीन असे देखील म्हटले जाते. सनी लिऑन हिने काही वर्षांपूर्वी पॉ* र्न* स्टार म्हणून आपल्या करियरची सुरूवात केली होती. पॉ* र्न* स्टार म्हणून तिने अनेक चित्रपट देखील दिलेले आहेत. त्याचे अनेक किस्से देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

मात्र, आता सनी लियोनी ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री ठरली आहे. ती अनेकांना धक्के देत असते त्याचप्रमाणे आता ती बॉलिवूडमध्ये सक्रिय झालेली आहे. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील आहेत. आजवर सनी लियोनी हिने अनेक चित्रपटात काम केले असून काही आइटम सॉन्ग देखील तिने केलेले आहेत.

सनी लियोन ही मूळ भारतीय मात्र कॅनडा देशाची वंशज आहे. गेल्या काही वर्षापासून ती सक्रिय झाली आहे. बॉलिवुडमध्ये येण्याच्या आधी ती अनेक पॉ* र्न* फिल्म केल्या. विशेष करून तिने आपल्या पती सोबतच अनेक पॉ* र्न* फिल्म दिलेल्या आहेत. तिच्या बाबतचे अनेक किस्से माध्यमातून आलेले आहेत.

एका मुलाखतीमध्ये सनी लियोनी ने सांगितले होते की, मी पॉ* र्न* चित्रपट हा केवळ व्यवसाय म्हणूनच करते, असे सीन देताना मी कुठल्याही रीतीने भावनिकरीत्या अडकत नाही. आपला पती सोडून तिने काही जणांसोबत पॉ* र्न* दिले आहेत.तसेच तिने पुढे बोलताना सांगितले की, मी ज्या वेळेस पॉर्न चित्रपट करत असते.

त्यावेळेस समोरचा माझा पार्टनर हा एचआयव्ही ग्रस्त नसेल याची मी खात्री करून घेते. त्याप्रमाणे त्याचे एचआयव्ही निगेटिव्ह प्रमाणपत्र देखील पाहत असल्याचे तिने सांगितले होते. आज बॉलिवूडमध्ये ती अतिशय सक्रिय बनलेली आहे असे असले तरी तिची जुनी इमेज मात्र काही तिचा पिच्छा सोडताना दिसत नाही.

आता देखील सनी लियोनी हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहे. त्या फोटोमध्ये सनी ही रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसत आहे. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला की, सनी लियोनी हिला नेमके झाले तरी काय. मात्र, सनी लियोन हिला काहीही झाले नसून तिने एका वेब सिरीजचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सनी लियोनीची अनामिका ही वेब सिरीज नुकतीच मॅक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरीज माहिती मध्ये तिने जबरदस्त असे काम केले आहे. या वेब सिरिज मधले तिने काही फोटो सोशल मीडिया हँडलवर अपलोड केले आहेत. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करून तुला काय झाले असे म्हटले आहे.

त्यावर तिने खुलासा करताना सांगितले आहे की, हा एका वेब सिरीज मधला सीन आहे. या फोटोमध्ये सनी लियोन हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली असून तिच्या मागच्या बाजूला दुखापत झाल्याच्या खुणा आहेत. त्याचप्रमाणे ती रक्तबंबाळ दिसत आहे. या वेब सिरीजमध्ये समीर सोनी, सोनाली सहलगल, राहुल देव आणि शेहजाद शेख यांच्या भूमिका आहेत.