बेबी डॉल सनी लिओनीचे वक्तव्य, ” माझा पतीच आहे खरा ‘पुरुष’.. बाकी तर फक्त नावाला”

बेबी डॉल सनीच्या हॉट अदांच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. तिच्या बोल्ड अदा आणि नख-यांवर सारेच होतात फिदा. तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल.ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे. सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. 

या फोटो शेअर करताना तिने साऱ्यांना विचार करायला भाग पाडेल असाच एक किस्सा सांगितला आहे. प्रत्येक पुरुषाने कठीण समयी महिलांची मदत केली पाहिजे.सनीचा पती डॅनियलने एका महिलेच्या कारच्या गाडीचे टायर बदलण्यात मदत केली.

पती डॅनिअलच्या या कामामुळे सन्नी इतकी काही भारवलीय की, तिने थेट पतीचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावरच पोस्ट शेअर केली.इतकेच नाही तर इतर पुरुषांनी देखील डॅनिअलसारखे दृष्टिकोन ठेवावा. त्यामुळे प्रत्येकाने महिलांना मदत करा असे आवाहन तिने केले आहे

पती डॅनिअल आणि मुलांसोबत सनी कायमच पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. सध्या ती तिच्या मुलांसह कुटुंबासह अधिक वेळ घालवतना दिसते.

सनी लियोनला बॉलीवूडमध्ये येऊन अजून फारसा कालावधी झालेला नाही, अल्पावधीतच तिने रसिकांची पसंती मिळवली. सनी लियोन ही पहिल्यांदा ‘बीग बॉस-५’ या रिअँलिटी शोद्वारे 2011 मध्ये पहिल्यांदा दिसली होती…ती. त्यानंतर ‘जिस्म-२’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता.

सध्या सनी केरळमध्ये असून तिथे तिनं फोटोशुट केलं आहे. तिची वेशभुषा पाहिल्यास ती पूर्णपणे केरळच्या कल्चरमध्ये सामावल्याचे दिसत आहे. तिचा तो लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.

सनीचा साऊथ इंडिय़न लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीचा आहे. त्यातील एका फोटोमध्ये सनी होडीमध्ये बसली आहे. तिनं पिंक कलरचा ब्लाऊज परिधान केला आहे. पिंक कलरची बिंदी, त्याच रंगाच्या बांगड्याही लक्ष वेधून घेत आहे.

सनीचा हा लूक एकदम सॉलिड आहे. तो चाहत्यांना आवडला आहे. तिच्या या फोटोंना कॅप्शन देताना तिनं लिहिले आहे की. केरळ मला प्रचंड आवडले आहे. त्याच्या प्रेमातच मी पडले आहे. येथील निसर्ग खूपच छान असल्याचे तिनं सांगितले आहे.

दोन दिवसांपूर्वी सनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तिनं हाय हिल्स घातले होते. आणि ती फोटोशुट करत होती. अशावेळी तिचा तोल गेल्यानं ती स्विमिंग पूलमध्ये पडली. त्या व्हिडिओला तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

.