पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला ची दिवसा ढवळ्या गोळी झाडून ह त्या

सिद्धू मुसेवाला यांचे पूर्ण नाव शुभदीप सिंह सिद्धू असे आहे. तो पंजाबचा प्रसिद्ध गायक होता. त्याची ह’- त्या करण्यात आली. त्याचा जन्म 11 जुलै 1993 साली झाला आहे. सिद्धू मानसा जिल्ह्यातील “मुसा”या गावी राहणारा होता यामुळे त्याचे नाव सिद्धू मूसेवाला असे पडले होते.

त्याने 2022 मध्ये सिद्धूला पंजाब विधानसभा निवडणूक कॉंग्रेस तर्फे तिकीट मिळाले होते आणि तो मानसा येथून निवडणूक लढला होता. सिद्धू ला आम आदमी पार्टी चे विजय सिंगला ने 63 हजार मतांनी हरवले होते.सिद्धू मुसेवाला हा पहिल्यापासूनच वादांमध्ये अडकलेला आहे. त्याच्या गाण्यांमध्ये गन कल्चर ला प्रोत्साहन दिल्यामुळे तो पहिल्यापासूनच विवादात घेरलेला आहे.

सिद्धू मूसवाला भलेही युवकांमध्ये प्रसिद्ध असेल परंतु त्याचे गाणे हे गन कल्चरला वाढवा देणारे असल्यामुळे तो नेहमीच आरोपांमध्ये घेरलेला होता. 2020 मे महिन्यात दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यात बंदुकी सोबत तो समोर आला होता. एका व्हिडिओमध्ये मुसा एके 47 रायफल सोबत ट्रेनिंग घेताना दिसला होता.

तर या व्हिडिओमध्ये काही पोलीस अधिकारी पण दिसले होते. नंतर त्या पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. सिद्धू मूसेवाला याच्यावर रविवारी सर्वांसमोर फायरिंग करण्यात आली. सिद्धू या फायरिंग मध्ये त्याचा मृ’: त्यु झाला आहे. ही घटना मानसा जिल्ह्यात जवाहरके या गावात झाली आहे.

या घटनेत त्याच्यासोबत सोबत अजून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत यांना दोघांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. असे सांगण्यात येते की सिद्धू मूसेवाला आपल्या दोन साथीदारांसोबत गाडी कुठेतरी जात होता जात असतानाच एका काळ्या रंगाच्या गाडीत न दोन हल्ले खोरांनी सिद्धू च्या गा:’ डीव:’ र गो:’ ळ्या बरसवल्या.

असे सांगण्यात येते की पंजाबच्या सीएम भगवंत मान यांच्या सरकारने शनिवारी सिद्धूची सिक्युरिटी कमी केली होती, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सिद्धूची गो:’ ळ्या घालून ह:’ त्या करण्यात आली आहे.