हीच का ती ? मकडी गर्लचा झाला जबरदस्त मेकओव्हर, हटणार नाही तुमचीही नजर

श्वेता अक्टिंग करिअरपेक्षा ती खासगी आयुष्यच वादग्रस्त राहिले. उत्तम अभिनयक्षमता असूनही केवळ एका घटननेने तिचे संपूर्ण करिअरलाच पूर्णविराम लागला. सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेताना बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते.

२०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता. त्यानंतर करिअरमध्ये रुळल्यानंतर श्वेता बॉयफ्रेंड रोहित मित्तलसह लग्नबंधनाथ अडकली होती. 13 डिसेंबर 2019 रोजी रोहितसह लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली.

मात्र लग्नाला वर्षच उलटले असतानाचा दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर आता श्वेतावर कसलीही जबाबादारी नाही. त्यामुळे स्वच्छंदी तिचे आयुष्य ती जगत आहे.

तिच्या आयुष्याचा मस्त आनंद ती घेत आहे. श्वेताच्या इन्स्टापेजवर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला तिच्या लाईफस्टाइलचा अंदाज येईल. रिअल लाइफमध्ये श्वेता मॉर्डन रहायला आवडतं. श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

इन्स्टाग्रामवर श्वेताचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच मादक आणि सेक्सी आहेत. या प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. या सगळ्या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर श्वेताने शेअर केलेत.तिचा हा बोल्ड आणि हॉट अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.