संजूबाबाने 62 व्या वर्षी ओलांडल्या मर्यादा, पत्नी मान्यता सोबत..

बॉलिवूडचा सर्वाधिक डॅशिंग अभिनेता म्हणून संजय दत्त याच्याकडे पाहिले जाते. संजय दत्त याने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. संजय दत्त हा आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलीवुडमध्ये स्थिर झाला, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

कारण घरातूनच अभिनयाचा वारसा त्याला लाभला होता, असे असले तर वावगे ठरू नये. त्याने अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपटात काम करून त्यांना वेगळ्या प्रकारची उंची मिळवून दिली. संजय दत्त आज 62 वर्षांचा झालेला असला तरी त्याची बॉलिवूडमधील क्रेज काही कमी झाली नाही.

संजय दत्त याचे‌ वडील सुनील दत्त हे एक ज्येष्ठ अभिनेते होते आणि बॉलीवूडमध्ये त्यांचा वेगळा सन्मान होता. त्याच प्रमाणे काँग्रेसच्या सरकारमध्ये ते केंद्रात क्रीडामंत्री देखील राहिलेले आहेत. आपल्या कामगिरीने त्यांनी अनेकांची मने जिंकून घेतली होती. तसेच संजय दत्त ची आई नर्गिस दत्त या देखील ज्येष्ठ अभिनेत्री होत्या.

संजय दत्त याने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. संजय दत्त याने रॉकी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. मात्र, अल्प वयातच त्याला ड्रग्जची सवय लागली आणि त्याचे चित्रपट करिअर बरबाद झाले. यासाठी वडिलांनी मग त्याचे करिअर सावरले आणि त्याला उपचार देण्यासाठी अमेरिकेला पाठवले.

त्यानंतर त्याची ड्रग्ज घेण्याची सवय थांबली. मात्र 92 च्या मुंबई मधील बॉम्बस्फोटात संजय दत्त याच्यावर टाडा लावण्यात आला. त्याच्या घरी एके 47 सेवन सापडली होती. त्यानंतर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दत्त याला बाहेर काढले. यासाठी त्यांना मातोश्रीच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या.

असे असतानाही संजय दत्त याची चित्रपट कारकीर्द सुरू राहिली. चित्रपटात शोभेल अशा नायकाची कथा संजय दत्त याच्या खाजगी आयुष्यात देखील आली. संजय दत्त याने राजकुमार हिराणी यांच्या मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपटातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. महात्मा गांधीचे पाठ त्याने चित्रपटातून दिले. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात काढले.

सुरुवातीला खलनायक या सारखा चित्रपटही त्याने दिला. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तचा के जी एफ चॅप्टर 2 या चित्रपटात संजय दत्तने जबरदस्त काम केले. चित्रपटासाठी संजय दत्त बॉडी ट्रांसफॉर्मेशन साठी खूप मेहनत घेतली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघांनीही आपल्या मर्यादा तोडल्याचे दिसत आहेत.

मान्यता दत्तने शेअर केलेल्या फोटोमध्ये संजय दत्त जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. मान्यताने फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘तुझी गर्जना पुन्हा होऊ दे, आणि संजय दत्त सोबतचा फोटो शेअर केला आहे. वयाच्या 62 व्या वर्षी संजय दत्त हा तरुणांना मात देत आहे. तसेच अनेकांना त्याच्याकडून प्रेरणा देखील मिळत आहे.