आता कुठं सलमान खान च्या बापाने सत्य सांगितले, म्हणून सलमान लग्न करत नाही, मर्दानगी…

बॉलिवूडचा बॅचलर सुपरस्टार सलमान खान अनेकदा त्याच्या लग्ना बाबत चर्चेत असतो. त्याच्या मित्रांपासून ते त्याच्या चाहत्यांना सलमान खानने आजपर्यंत लग्न का केले नाही आणि शेवटी तो कधी लग्न करणार हे जाणून घ्यायचे आहे. असे अनेक मीडिया रिपोर्टर्सनी सलमानला विचारले आहेत.

खान स्वतः पण प्रत्येक वेळी या प्रश्नाचे उत्तर देण्यास सलमान माघार घेतो आणि उत्तर टाळतो. सलमान लग्न न करण्याबाबत त्याचे खानचे वडील सलीम खान यांच्याकडे अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे.आणि यामुळेच सलमान च्या बापाने एका कार्यक्रमात सांगितले की सलमान लग्न का करत नाही.

सलमान खानला कधीच प्रेम झालेले नाही आणि तो कधीच कोणाशीही रिलेशनशिपमध्ये राहिलेला नाही. म्हणायला गेले तर सलमान तस बऱ्याच अभिनेत्री शी रिलेशनशिपमध्ये राहिलेला आहे परंतु प्रत्येक वेळी काही न काही कारणामुळे त्याचे संबंध लग्नापर्यंत पोहचू शकले नाही.

सलमान च्या रिलेशनशिप बद्दल बोलायचे झाले तर पहिले नाव येते अभिनेत्री संगीता बिजलानीचे. सलमान खान अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि हे स्वतः सलमान खानने मान्य केले आहे. सलमान ने असेही म्हटले आहे की त्यांचे नाते खूप घट्ट झाले होते की ते दोघेही लवकरच लग्न करणार होते पण काही कारणाने त्यांच्यात दुरावा आला आणि ते शक्य झाले नाही.

अभिनेता सोमी अली, फारिया आलम, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये राहिलेला आहे. अभिनेता आता लुलिया वंतूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. परंतु सलमान ने याबाबत काही बोललेले नाही. शेवटी असे काय कारण आहे की ज्याच्यामुळे सलमानचे लग्न होत नाही आणि त्याचे नाते ही जास्त काळ टिकत नाही.

एका शोमध्ये सर्वांना एक व्हिडिओ दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये अभिनेत्याच्या वडिलांनी सांगितले की, सलमान त्याच्या सर्व नात्यांमध्ये आई शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळेच त्याचे नाते लवकर तुटते. एखाद्या अभिनेत्री जिच्यासोबत आपण काम करतो, तिथे त्यांच्यात जवळीक असते, ते एकत्र राहतात. पण नंतर तो तिच्यात त्याच्या आईला शोधतो, आई सापडत नाही हीच एक समस्या आहे.

वडिलांच्या मते, हेच कारण आहे की अभिनेता अद्याप लग्न करू शकला नाही. अगदी या अभिनेत्याला आता लग्नात रस नसला तरी त्याच्या चाहत्यांच्या मनात अजूनही एक ना एक दिवस सलमान नक्कीच लग्न करेल अशी आशा आहे.