अभिनेत्री रेखाच्य विधानाने खळबळ,”इतक्या वेळा शारीरिक संबंध ठेवून देखील मी एकदाही गरोदर नाही राहिली’

रेखा तिच्या काळाची सुपरस्टार अभिनेत्री होती. तिने एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच रेखाने अनेक वेळी अशी वक्तव्ये केली जी तिच्या काळातील धाडसी वक्तव्ये होती. रेखा च्या या धाडसी विधानांमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोठा परिणाम झाला. रेेखा ला लग्नापूर्वी से-क्सबद्दल काय म्हणायचे ते जाणून घेऊयाः

यासीर उस्मान च्या ‘रेखा – कैसी पेल जिंदगानी’ या पुस्तकात रेखाच्या आयुष्याशी संबंधित अनेक न ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. या पुस्तकानुसार रेखाने एकदा एका चित्रपट पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की,जर तीच्याशी शारीरिक सं-बंध ठेवला नाही, तर ती माणसाच्या अगदी जवळ जाऊ शकत नाही.

रेखाचे असेच एक विधान होते की मी अद्याप गरोदर राहिले नाही हा योगायोग आहे. रेखाच्या आणखी एका वक्तव्यावर बरीच चर्चा झाली होती ज्यात तिने लग्नापूर्वी लैं’गि’क सं’बंध नाकरणाऱ्यांना कपटी म्हणून संबोधले होते.

रेखा म्हणाली होती – लग्नापूर्वी से’क्स करणे खूप स्वाभाविक आहे. आणि जे ढोंगी लोक असे म्हणतात की, मुलीने प्रथम तिच्या हनीमूनलाच से’क्स केेला पाहिजे, ती सर्व बकवास आहे.

अशा वक्तव्यांमुळे रेखाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. ‘रेखा – कैसी पेल जिंदगानी’ मध्ये असं सांगितलं गेलं आहे की या सर्व विधानांमुळे विनोद मेहराची आई कमला मेहरा यांनी कधीही रेखाला स्वीकारलेे नाही.

रेखा आणि राज बब्बर यांच्या लव्हस्टोरी जगापुढे आली नाही. तिची फार चर्चाही झाली नाही. पण असे म्हणतात की, रेखा राज बब्बर यांच्याशी लग्न करू इच्छित होती. पण राज बब्बर  या नात्याला नाव देण्यास तयार नव्हते.  

राज बब्बर यांना आपल्या पहिल्या पत्नीकडे परत जायचे होते.  एके दिवशी राज यांनी रेखाला ही गोष्ट सांगितली आणि रेखा बिथरली. दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, रेखा राज यांना सोडून अनवाणी पायांनी चालत सुटली.

रेखाने असे काही घडल्याचा इन्कार केला होता. पण तिला अनवाणी पायांनी रस्त्यावरून धावणारे काही लोक होते.  असं म्हणतात की हा दिवस त्यांच्या नात्याचा शेवट होता.  

रेखाने राज बब्बर यांच्यासोबतच्या नात्याची कधीच कबुली दिली नाही. पण राज बब्बर यांनी मात्र एका मुलाखतीत या नात्याची कबुली दिली होती.‘ आम्ही एकत्र काम करत होतो आणि एकमेकांना खूप चांगले ओळखायचो. परिस्थितीमुळे आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो होतो.

मात्र एका काळानंतर रेखा स्वत:च या नात्यातून बोहर पडली. मी सुद्धा रेखासोबत इतका  कनेक्टेड नव्हतो जितका स्मिता सोबत होतो. आमच्यात ती इंटेन्सिटी नव्हती. मात्र आम्ही फक्त मित्र होतो, असे मी म्हणणार नाही, असे राज बब्बर त्या मुलाखतीत म्हणाले होते.   

.