स्टेजवर नाचताना ड्रेस सरकला.. आणि अभिनेत्रीला त्या अवस्थेत पाहून चाहते घायाळ.. पहा व्हिडिओ..

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. तिच्या चाहत्यांसाठी ती स्टनिंग, आकर्षक असे व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. अलिकडेच उर्वशीचा दुबईमध्ये डान्सचा कार्यक्रम झाला. त्यावेळी डान्स करताना उर्वशीनं जो ड्रेस घातला होता त्यानं तिला दगा दिला. समोर खच्चून गर्दी असताना नाचताना उर्वशीचा ड्रेस सरकला आणि तिला उप्स मुमेंटला सामोरं जावं लागलं. त्याचा व्हिडिओ खुद्द उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

उर्वशीचा दुबईमध्ये कार्यक्रम होता. तिथे तिनं आपल्या डान्सनं प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. उर्वशीचा हा कार्यक्रम दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफा येथील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये होता. यावेळी उर्वशीनं ऑफ शोल्डर गाउन घातला होता.

उर्वशी ऑफ शोल्डर गाउन घालत डान्स करत होती. त्यावेळी डान्स करताना उर्वशीला जाणवलं की तिचा ड्रेस गरजेपेक्षा जास्त खाली घसरत आहे. कार्यक्रम सुरू असताना उर्वशीनं हा क्षण कुशलपणे सावरून घेतला. त्यानंतर काहीच झालं नाही अशा चेहऱ्यावर भाव ठेवत डान्स पुढे सुरू ठेवला.

या व्हिडिओमध्ये उर्वशीनं हिरव्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घातला होता. त्यामध्ये ती अत्यंत आकर्षक दिसत होती. उर्वशीनं डान्स करत तिथे असलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दरम्यान, उर्वशी एका कार्यक्रमासाठी ५ कोटी रुपये मानधन घेते. उर्वशी लवकरच रणदीप हुडाबरोबर एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

तिने खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये नाव कमवले आहे. उर्वशी दिसायला देखील खुपच सुंदर आहे. म्हणून ती खुप लवकर प्रसिद्ध झाली. आपल्या सुंदरतेने अनेकांना घायाळ करणाऱ्या उर्वशीने चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. उर्वशीने ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4 या चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. या सीन्समुळे ती खुप जास्त चर्चेत आली होती.

उर्वशीला ज्यावेळी या बोल्ड सीन्सबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तिने सांगितले की, ती चित्रपटांमध्ये असे सीन्स करण्याअगोदर तिच्या पालकांची परवानगी घेते. त्याशिवाय कोणत्याही चित्रपटामध्ये ती बोल्ड सीन्स देत नाही.

उर्वशी म्हणाली की, माझ्या फॅमिलीमध्ये या अगोदर कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हते. मी पहिली मुलगी आहे जी बॉलीवूडमध्ये काम करत आहे. बॉलीवूडमध्ये माझा कोणी गॉडफादर नाही त्यामूळे मला खुप मेहनत करावी लागते. कारण कोणीही मला फ्रीमध्ये काम देत नाही

अशा परिस्थितीमध्ये मला कोणतेही काम करण्याअगोदर पालकांना विचारणे गरजेचे वाटते. म्हणून माझ्या आई वडिलांशी चर्चा करते आणि त्यानंतर चित्रपटात काम करते असे उर्वशीने सांगितले.