दीपिका आधी Ranbir Kapoor ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीसोबत ही होता रिलेशनशिपमध्ये…

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor 40th Birthday) आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. लग्नानंतर रणबीरचा हा पहिला वाढदिवस आहे. एकीकडे वाढदिवसाचं सेलिब्रेशन तर दुसरीकडे ‘ब्रम्हास्त्र’ चं सक्सेस हे एकत्र रणबीरला पाहायला मिळतं आहे. सध्या रणबीर ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

या चित्रपटाच्या सेटवर सुरु रणबीर आणि आलियाची लव्ह (Ranbir Kapoor and Alia Bhatt’s Relationship) स्टोरी सुरु झाली. त्यावेळी हे दोघं कधी लग्न करतील असं कोणाला वाटतं नव्हतं. कारण याआधी रणबीर अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आज त्याच्या वाढदिवसा निमित्तानं रणबीरच्या गर्लफ्रेंड्स विषयी जाणून घेऊया… (Ranbir Kapoor Got Married To Alia Bhatt)

अवंतिका मलिक
रणबीरची पहिली गर्लफ्रेंड ही अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) पुतन्या आणि अभिनेता इमरान खानची (Imran Khan’s Wife) पत्नी अवंतिका मलिक (Avantika Malik) होती. अवंतिका ही रणबीरची कॉलेजमेट आहे. कॉलेजमध्ये असताना ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते पण पुढे जाणून त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अवंतिकानं इमरानशी लग्न केलं. (Imran and Avantika Got Married)

सोनम कपूर
रणबीरनं ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रणबीरसोबत अनिल कपूर (Anil Kapoor) यांची लेक सोनम कपूरनं (Anil Kapoor’s Daughter Sonam Kapoor) देखील याच चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान, ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले. मात्र, त्या दोघांनी याविषयी कधीच अधिकृतपणे सांगितले नाही.

नरगिस फाखरी
रणबीरचा चर्चेत राहिलेला चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘रॉकस्टार’ (Rockstar) हा चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीरसोबत नरगिस फाखरी (Nargis Fakhri) दिसली होती. या चित्रपटाच्या सेटवर रणबीर आणि नरगिसची लव्ह स्टोरी सुरु झाली होती.