न्यु-ड MMS व्हायरल झाल्यानंतर राधिका आपटेने त्यावर दिली अशी प्रतिक्रिया.. म्हणाली ड्रायव्हर, वॉचमॅन सोबतचे संबंध-

आपल्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. ‘बदलापूर’, ‘पॅडमॅन’, ‘अंधाधून’ या चित्रपटांच्या माध्यमातून राधिकाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता केवळ देशातच नाही तर विदेशापर्यंत पोहोचली आहे.

पण काही दिवसांपूर्वी राधिकाची एक न्यू-ड क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता एका मुलाखतमध्ये तिने यावर वक्तव्य केले आहे. राधिकाने नुकतीच ‘ग्रेझिया मॅगझिन’ला मुलाखत दिली.

त्यावेळी तिने न्यू-ड क्लिप लीक झाल्याचा तिच्यावर परिणाम झाला होता असे म्हटले. ‘Clean Shaven चित्रपटाच्या वेळी जेव्हा माझी न्यू-ड क्लिप लीक झाली होती तेव्हा मी प्रचंड ट्रोल झाले होते.

मी चार दिवस घराबाहेर पडले नव्हते. मीडिया माझ्या विषयी काय बोलते म्हणून नाही तर माझा ड्रायव्हर, वॉचमॅन आणि स्टायलिस्ट माझ्याविषयी काय विचार करत असतील म्हणून मी बाहेर पडले नाही’ असे राधिका म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘जे फोटो व्हायरल झाले होते त्यामध्ये मी नाही असा अनेकांनी अंदाज लावला असेल. मला असे वाटत नाही की एखादी व्यक्ती असे करु शकेल किंवा करु ही शकते. या कडे दुर्लक्ष करायला हवे. याकडे लक्ष देणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे.’

त्यानंतर राधिकाने पार्च्ड चित्रपटात न्यू-ड सीन देणे तिच्यासाठी किती कठीण होते हे सांगितले आहे. ‘न्यू-ड सीन देणे सोपे नव्हते कारण त्यावेळी मी माझ्या स्वत: च्या बॉडी इमेजच्या मुद्द्यांशी वाद घालत होते. म्हणून, न्यू-ड सीन शूट करताना भीती वाटत होती. आता मी हे सर्व कुठेही करु शकतो’ असे राधिका पुढे म्हणाली.

राधिका आपटेने काही दिवसांपूर्वी ‘मिसेस अंडरकव्हर’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली. लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. तसेच ‘ओके कॉम्प्यूटर’ या वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. या सीरिजमधील तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते.

राधिका आपटेने ‘वाह ! लाइफ हो तो ऐसी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या अभिनेत्रीने बंगाली, तामिळ, तेलगू आणि मराठी चित्रपटांमध्ये एकाच वेळी काम केले आहे. राधिका बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचा एक भाग आहे. र’क्तचरित्र, शोर इन द सिटी, हंटर, बदलापूर, मांझी, ल’स्ट स्टोरीज, अंधाधुन, बाझार आणि फोबिया या चित्रपटांचा समावेश आहे.