प्रियंका चोप्राची आतली ‘चड्डी’ पाहायची होती दिग्दर्शकाला, सलमान खान ने दाखवली होती…

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत ती आपला ठसा उमटवत आहे. आपल्या अभिनयाने प्रियांका लाखो लोकांच्या हृदयात तिची जागा निर्माण केली आहे.

प्रियांकाने 2018 मध्ये हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्न केले. लग्न झाल्यापासून ती तिचा जास्तीत जास्त वेळ अमेरिकेत घालवते. लॉकडाऊनच्या काळातही ती अमेरिकेत होती. अशा परिस्थितीत त्यांनी ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

आतली चड्डी दाखवयाची मागणी : प्रियांकाने पुस्तकात घडलेल्या घटनेबद्दल देखील सांगितले जेव्हा एका दिग्दर्शकाला तिची आतली चड्डी पहायची होती. इतकेच नाही तर प्रियांकाने दिग्दर्शकाला ‘अंडरवेअर दाखवली पाहिजे, नाहीतर प्रेक्षक येणार नाहीत’ असे म्हणटलेले पण ऐकले. त्यानंतर लगेचच तिने हा प्रोजेक्ट सोडला.

प्रियांकाने रागाच्या भरात प्रोजेक्ट सोडला : रिपोर्ट्सनुसार, प्रियांका एक बोल्ड आयटम सॉंग शूट करणार होती. गाण्यात त्यांना एक एक करून कपडे काढावे लागणार होते. प्रियांकाला हे करणे सोयीचे नव्हते. म्हणून ते तिने दिग्दर्शकाला सांगितले की तिला तिची शरीर दाखवायची नाही म्हणून तिला बॉडी लेयर घालायचे आहे.

यावर दिग्दर्शकाने तिला स्टायलिस्टशी बोलण्यास सांगितले. पण यानंतर प्रियांकाने डायरेक्टर कुणाशी तरी बोलत असल्याचे ऐकले. दिग्दर्शक म्हणत होते- अंडरवेअर लोकांना दाखवायलाच हवी नाहीतर प्रेक्षक येणार नाहीत.

दिग्दर्शकाचे हे ऐकून प्रियांकाला राग आला. त्यांनी त्याच वेळी प्रकल्प सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रियांका दुसऱ्या कोणत्या तरी चित्रपटात काम करत होती. हा चित्रपट मध्ये ती सलमान खानच्या सोबत होती. अशा परिस्थितीत तो दिग्दर्शक प्रियांकाला तिच्या सेटवर भेटायला पोहोचला.

यानंतर प्रियांकाने सांगितले की, भारताचा मोठा सुपरस्टार सलमान खानला त्यावेळी संपूर्ण प्रकरण समजले आणि त्याने ते हाताळले. सलमान त्या दिग्दर्शकाशी बोलला. प्रियंका त्यादोघांचे काय बोलणे झाले हे माहित नाही झाले तरी त्यानंतर दिग्दर्शकाचा दृष्टिकोन बदलला.