व्य-स-नामुळे म’र’णाच्या दारात पोहोचली होती ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री.. महेश भट्ट यांच्यामुळे-

आजच्या दगदगीच्या काळात क्षेत्र कुठेही असले तरी सर्वच क्षेत्रातील तणाव वाढला आहे. असे व्यक्ती क्वचितच आढळतील जे आत्मविश्वासाने सांगू शकतील की आमच्या क्षेत्रात तणाव नाहीये आणि आम्ही आमचं काम एंजॉय करत आहोत. वाढत्या स्पर्धेमूळे कामही वाढत च आहे आणि त्यातून येतो हा त-णाव. मग यातून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण न-शे-च्या आ-हा-री जातात.

बॉलिवूड बद्दल सांगायचं झालं तर या क्षेत्रातील सगळेच कलाकार तणा’वग्र’स्त आयुष्य जगत आहेत. दिवसेंदिवस अनेक तरुण तरुण्या या क्षेत्राकडे वळू लागल्याने स्पर्धा वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत या फ्र’स्ट्रेशन मधून सुटका करून घेण्यासाठी दा-रूचा आधार घेतला जातो. अभिनेतेच नाहीतर अश्या अनेक अभिनेत्र्या देखील आहेत ज्या न-शे-च्या आहारी गेल्या आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी एकेकाळी अत्यंत वा’ईट सवयीने ग्र-स्त होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या अभिनेत्रीची सकाळ दा-रूच्या पे’ग बरोबरच होत असे आणि रात्र देखील त्यासोबतच संपत असे. दा-रूच्या व्य-सनामुळे ती चक्क म-र’णाच्या दारातून एकदा परत आली होती. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री पूजा भट्ट बद्दल.

अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका पूजा भट्ट 49 वर्षांची झाली आहे. पूजा भट्टच्या खाजगी आयुष्याला वा-दाची किनार आहे. तिने डॅडी (1989) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचे वडील महेश भट्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा हिट झाला आणि पूजा भट्ट रातो-रात स्टार झाली.

ज्यावेळी हा चित्रपट चित्रीकरण करण्यात आला होता त्यावेळी पूजा फक्त 17 वर्षांची होती. या चित्रपटात तिला अतिशय बो-ल्ड अंदाजात सादर करण्यात आले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी पूजाला फिल्मफेअरचा न्यू फेस ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता. आणि तिच्या चाहत्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढू लागली होती.

पूजाने वयाच्या 16 व्या वर्षापासूनच दा-रु पिण्यास सुरुवात केली होती. हळूहळू ती दा-रुच्या आ-हा-री गेली. आणि तिला हे व्य-सनच जडले. मात्र दा-रु पिणे सोडले नाही तर जास्त दिवस आपण ज-गू शकणार नाही, हे तिला वयाच्या 45 व्या वर्षी समजले. आपण मृ-त्यूच्या दाढेत पोहोचलोय, असे पूजाला वाटू लागले होते.

परंतु नंतर तिचे आ-रोग्य खूपच बिघडू लागले. तिला अनेक वेळा इ-स्पि-तळात भरती करण्यात आले. नंतर तिला तिच्या चु’कीची जाणीव होऊ लागली. पूजाने 24 डिसेंबर 2016 रोजी दा-रु पिणार नसल्याची शपथ घेतली होती. आणि त्याला आता चार वर्षे झाली आहेत. तिने दा-रूच्या बा-टलीला स्पर्शही केला नाही.

पूजाचे वडील महेश भट्ट आणि दिग्दर्शक कौस्तुवा यांच्या पाठिंब्यामुळे पूजाला दा-रुसारख्या वाईट व्य-सनावर विजय मिळवता आला. महेश भट्ट यांच्यामुळे पूजाला तिची चुक लक्षात आली. महेश भट्ट पूजाला म्हणाले होते- जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर स्वत:वरही प्रेम कर, कारण मी तुझ्यामध्ये स्वत:ला बघतो. वडिलांचे हेच शब्द पूजाला नि’रो’गी आयुष्य जगण्यास प्रेरणा देणारे ठरले.

वृत्तानुसार दा-रुच्या व्य-सनामुळे महेश भट्ट यांचा पहिले लग्न तुटले होते. त्यामुळे दा-रुने आयुष्य बर-बाद होऊ शकतं याची जाणीव पूजाला आहे. एकेकाळी महेश भट्ट यांनाही दा-रुचे व्य-सन होते. त्यामुळेच पूजाची आई किरण भट्ट त्यांच्यापासून वि-भ-क्त झाली होती. दा-रुमुळेच पूजाने आपल्या 40 वर्षीय एका फ्रेंडला गमावले होते. मित्राच्या नि-धनानंतर पूजा आणखी दा-रु प्यायला लागली होती.मात्र, आता पूजा या व्य-सनातून पूर्णपणे मुक्त झाली आहे. तिच्या घरात बा-र आहे, परंतु आता ते केवळ मित्र आणि पाहुण्यांसाठी आहे. 1991 मध्ये आलेला ‘दिल है की मानता नहीं’ हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा हिट चित्रपट होता.

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले होते. याशिवाय 1991 मध्ये आलेला संजय दत्त सोबतचा ‘सडक’ चित्रपटही खूप गाजला होता. पूजाचा अखेरचा चित्रपट 2001 मध्ये रिलीज झालेला ‘एव्हरीबडी सेज आय एम फा-इन’ हा होता. 2004 मध्ये तिने ‘पा-प’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. 1996 मध्ये तिने पूजा भट्ट प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आणि त्याअंतर्गत ‘तमन्ना’ हा चित्रपट रिलीज झाला होता