सलमानच आणि या अभिनेत्रीचं ‘लफडं’?, कारण तिने हातात घेतलाय सलमानचा…

अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. आता देखील सलमान खान याचा कभी ईद कभी दिवाली हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये पूजा हेगडे हिची ही भूमिका असणार आहे. त्याचप्रमाणे सलमान खानचा मेहुना देखील या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.

सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये डान्सर, सुत्रसंचालक राघव जुयालची देखील भूमिका आहे. राघव सलमानच्या चित्रपटामध्ये दिसणार म्हटल्यावर त्याचे चाहते देखील खूप उत्सुक आहेत. याआधी राघवने स्ट्रीड डान्सर ३, नवाबजादे चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता या चित्रपटामध्ये त्याची भूमिका नेमकी काय असणारं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पूजा हेगडे ही जबरदस्त अशी अभिनेत्री असून तिने याआधी अनेक चित्रपट आणि मालिका काम केले आहे. मॉडलिंग पासून तिने सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. सलमान खानचा चित्रपट म्हटला म्हटला की, तो अतिशय चांगला असतो. सलमान खान आपल्या चित्रपटांमध्ये कोट्यवधी रुपये लावत असतो. त्यामुळे या चित्रपटातून अनेकांना खूप अपेक्षा असतात.

सलमान खानचा चित्रपट हा शंभर कोटीचा व्यवसाय करणारच असा चित्रपट वितरकचा दावा असतो. आता हा चित्रपट देखील सुपर हिट असणार आहे. हे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चित्रपटातून सलमान खानसह पूजा हेगडे हिला खूप अपेक्षा आहेत. सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटात आलेला दिसत नाही. मात्र मध्यंतरी त्याचा महेश मांजरेकर सोबतचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा बर्‍यापैकी प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला धंदा केला होता, असे देखील सांगण्यात येते. मात्र, आता सलमान खानचा हा चित्रपट प्रचंड कमाई करेल, असे चित्रपट वितरकांना वाटत आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून अनेकांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे.

चित्रपटात काम करणाऱ्या पूजा हेगडे हिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने सलमान खान याचे आवडते ब्रेसलेट घातल्याचे दिसत आहे. तिने हे ब्रेसलेट का घातले याचे कारण मात्र समजू शकले नाही. चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यापूर्वीच आपण हे ब्रासलेट घातले आणि हे लकी आहे, असं तिने सांगितले.