चित्रपटातील हॉट सिन करताना घाबरला होता अभिनेता.. त्यामुळे दिग्दर्शिका पूजा भट्टने बोलावला हा तिसरा माणूस..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. त्यामुळेच आधी बॉलिवूड मध्ये बनणारे सगळेच चित्रपट अगदीच सामान्य चित्रपट असत व त्यात अश्ली-लता खुलेआम दाखवली जात नसे.

परंतु गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड मध्ये हॉट चित्रपट बनवण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात मोठ्या प्रमाणात कोणी केली असेल तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन चाहते देखील मिळाले

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टनं यशस्वी अभिनय करिअरनंतर निर्मिती आणि दिग्ददर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. तिनं ‘सूर’, ‘जि’स्म’, ‘पा’प’, ‘रो’ग’ या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. पूजा भट्टचा ‘जि’स्म’ चित्रपट तर आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या चित्रपटातील बो’ल्ड दृश्य आणि म्युझिकमुळे या चित्रपटाची त्यावेळी खूप चर्चा सुद्धा झाली

जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील ही बो’ल्ड दृश्य त्यावेळी कशी चित्रित झाली आणि यासाठी बिपाशाला कसं तयार करण्यात आलं होतं याबाबत पूजा भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली,’जॉन आणि बिपाशा यांच्यातील बोल्ड दृश्य चित्रित करण्याआधी मी हे सर्व बिपाशावर सोडून दिलं होतं. तिच्या मर्यादा किती आहेत हे तिला ठरवायचं होतं. चित्रपटात कोणत्याही प्रकारची न्यू’डिटी नव्हती पण बिपाशाची व्यक्तीरेखा अशी होती की, तिला जॉनला उ-त्ते’जित करायचं होतं. त्यामुळे मी एक अभिनेत्री आणि महिला असण्याच्या नात्यानं बिपाशाकडून असं कोणतंही दृश्य चित्रित करू इच्छित नव्हते ज्यामुळे तिला अस्वस्थ वाटेल. परंतु त्या उलट जॉन अब्राहम च हा सिन करताना अस्वस्थ झाला.

त्यामुळे ही सर्व बोल्ड दृश्य चित्रित करण्यासाठी मी काही खास क्रु मेंबर आणि इं’टिमेसी कोऑर्डिनेटरची व्यवस्था करावी लागली.’ पूजा भट्ट काही दिवसांपूर्वीच बॉम्बे बेगम या वेब सीरिजमध्ये दिसली या वेब सीरिजमधील बोल्ड दृश्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘या वेब सीरिजमध्ये बो’ल्ड दृश्य चित्रित करतेवेळी कोणताही इं’टिमेसी कोऑर्डिनेटर नव्हता. पण दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव यांनी मला याची पूर्ण कल्पना दिली होती. यावर आमचं सविस्तर बोलणं झालं होतं. ज्यामुळे मी माझ्या सहकलाकारासोबत अशी दृश्य देऊ शकले.’