ह्या अभिनेत्र्यांनी आधी पैसा बघून केले लग्न.. पण नंतर भो’गाव्या लागल्या नरक या’तना.. 3 नंबर तर..

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याने लवकरात लवकर लग्न करून कौटुंबिक जीवनाची सुरुवात करावी. अनेक जण प्रेमाच्या बंध’नात अडकतात आणि पुढे त्याच व्यक्ती सोबत विवाह करून संसार थाटतात. परंतु सर्वांच्याच नशिबी हे सुख असतेच असे नाही. बर्‍याच वेळा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर लोक प्रेम करून बसतात आणि मग त्याच व्यक्तीसोबत लग्न सुद्धा करतात. पण नंतर मात्र त्यांना या निर्णयाचा पश्चा’त्ताप होतो.

लग्न म्हणजे मनाच्या कोपऱ्यात आठवणींचा गोड कप्पा… हा कप्पा कधीतरी उघडायचा आणि आठवणींच्या गावी जायचं परंतु हे सुंदर गाव अनेकांच्या नशीबी असतंच असं नाही…. काही व्यक्तींच्या आयुष्यात लग्नानंतर खूप मोठी वा’दळे येतात जी त्यांचं आयुष्य उध्व’स्त करुन जातात. साहजिकच त्या व्यक्तींना लग्नाच्या आठवणी वि’स्मृतीत जाव्याशा वाटतात अनेकांनी यादरम्यान नरक यातना सोसल्या असतात.

बॉलिवूडमध्येही अशाच काही अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतरचा कठीण काळ व्यतित केला आहे. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्या सेट झाल्या आहेत. परंतु लग्नाची आठवण त्यांना नको’शी वाटते…

करिश्मा कपूर : करिश्मा कपूर 90 च्या दशकाची एक अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या चित्रपट कारकीर्दीत तिने एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या कारकिर्दीत करिश्मा कपूरने संजय कपूरशी लग्न केले आणि फिल्म इंडस्ट्रीला निरोप दिला. परंतु लग्नानंतर मात्र दोघांमध्ये वा द वि वा द होऊ लागले आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

जेनिफर विंगेट : जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोवर यांच्या प्रेमाचा वसंत ज्या प्रकारे बहरला त्याच्या दुप्पट वेगाने त्यांच्यामधलं प्रेमही ओसरलं. दोघांमध्ये या ना त्या कारणांवरुन त्यांच्यात सारखी भां’डणं व्हायची. अखेर त्यांनी घ ट स्फो ट घेण्याचा निर्णय घेतला.

श्वेता तिवारी : खूप छोट्या वयात श्वेता तिवारीचं लग्न राजा चा्ैधरी बरोबर झालं होतं. परंतु श्वेता थोड्याच दिवसांत घरगुती भांडणांची शि का र झाली होती. राजा तिवारी दा ‘रु पिऊन त्याला मा रा य चा. यातून बाहेर पडण्यासाठी तिला खूप वेळ लागला. अखेर या न र क या त ना स ह न करण्यापेक्षा आपण वेगळे होऊ, असा निर्यण तिने घेतला.

मलायका अरोरा : मलायका अरोरा आणि अरबाज खानचा घ ट स्फो ट झाला. अनेकांनी या घ ट स्फो टा ला मलायकाला जबाबदार धरलं. अनेक वेळा मलायकाला याबद्दलचे टोमणेही ऐकायला मिळाले. पण एका मुलाखतीत बोलताना आपला घ ट स्फो ट नेमका कशामुळे झाला याचं कारण सांगताना मलायका म्हणाली, अरबाजला जु गा रा चा नाद लागला होता तो काही केल्या सुटत नव्हता मलायकाने खूप प्रयत्न केले पण काही फायदा होत नव्हता.

अखेर तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांच्यात दररोज भांडणं होत. मग दररोज भांडणापेक्षा घ ट स्फो ट घेतलेला बरा म्हणून मलायकाने अखेर निर्णय घेतला आणि ती वेगळी झाली. परंतु दरम्यानच्या काळात तिला खूप मा न सि क त्रा स झाला.

अमृता सिंह : अमृता सिंह आणि सैफ अली खान हे इंडस्ट्रीतलं गोड जोडपं. कुणीही पाहिलं तरी नजर लागेल इतकी सुंदर जोडी.. पण त्यांच्या या जोडीला सैफच्या आईचीच नजरच लागली. सैफची आई शर्मिला टोगार यांना हे लग्न मान्य नव्हतं. शर्मिला या अमृताला त्रा’स द्यायच्या, असं अमृताने बऱ्याच मुलाखतीत सांगितलं. ज्यानंतर सैफ आणि अमृताने वेगळं व्हायचं निर्णय घेतला.

संगीत बीजलानी : संगीता बिजलानीला पहिल्यांदा सलमान खानने धो का दिला आणि त्यानंतर मोहम्मह अझरुद्दीन याच्याशी झालेलं लग्न तुटलं. एका पोस्टमधून तिने पुरुषांच्या विखारी मानसिकतेवर भाष्य करताना ‘पुरुषी’पणावर जोरदार प्र हा र केले होते. तिला मिळालेल्या वागणुकीची निंदा करत या आठवणी मला आता कधीच आठवायच्या नाहीत, असा निर्धार तिने एक मुलाखतीत बोलताना केला होता.