फक्त 19 वर्षाची आहे अजय देवगण ची मुलगी न्यासा, परंतु असे ‘धंदे’ करून देवगण घराचं नाव..

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते आणि लोक न्यासाला इंटरनेटवर बऱ्याचदा खूप ट्रोल देखील करतात. न्यासा देवगन कधी कधी तिच्या छोट्या कपड्यांमुळे चर्चेत असते तर काही वेळा फक्त तिच्या स्किन टोनमुळे. आणि म्हणून बऱ्याच वेळा अजय देवगणला पोरीला ट्रोल करणाऱ्यांवर रागावताना दिसत असतो.

एकदा न्यासा अजय देवगणसोबत मंदिरातून बाहेर येताना दिसली तेव्हा काही लोकांनी तिच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. न्यासाला ट्रोल करून टार्गेट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोशल मीडियावर अनेकांना तिला ट्रोल करण्यात आले आहे.

2019 मध्ये, दिवाळीला अमिताभ बच्चन यांच्या घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती, तेव्हा त्या पार्टीसाठी बॉलिवूडमधील सर्व मोठं मोठ्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. या पार्टीत अजय देवगण त्याच्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाला होता. या पार्टीत न्यासाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. न्यासाचा मेकअप लोकांना अजिबात आवडला नव्हता.

त्या पार्टीत न्यासाने आय लाइनरसोबत ग्लॉसी लिपस्टिक लावली होती. आणि तिने ज्या प्रकारे तिचे गाल हायलाइट केले, त्यामुळे न्यासा खरंच खूप सुंदर दिसत होती. पण लोकांना तिचा मेकअप अजिबात आवडला नाही.

याशिवाय अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे 2019 मध्ये निधन झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी न्यासा सलूनमधून बाहेर पडताना दिसली होती. यासाठीही न्यासाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. लोकांनी सांगितले की फक्त एक दिवसापूर्वी तिच्या आजोबा निधन झाले आणि न्यासा सलूनमध्ये फिरत आहे.

न्यासा तिच्या छोट्या कपड्यांमुळे अनेकदा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. एकदा न्यासा निळ्या रंगाच्या हुडीमध्ये दिसली होती. त्यामुळे लोकांनी न्यासाची खूप चेष्टा केली होती. एका युजरने तर कमेंटमध्ये लिहिले की, ही मुलगी तिची पँट घालायला विसरली का?

न्यासा दररोज छोट्या कपड्यांमध्ये दिसते. न्यासा या कपड्यांमध्ये स्वत:ला कम्फर्टेबल समजते, पण सोशल मीडियावर तिला या कपड्यांमध्ये पाहून लोक आक्षेप घेण्यास सुरुवात करतात.

नुकतेच न्यासा दिसली तेव्हा न्यासा थोडी गोरी दिसत होती. याआधी न्यासाचा फोटो पाहिला तर त्यात ती थोडी सावळी दिसत होती. पण आता काही दिवसांपूर्वी न्यासा एका नव्या लूकमध्ये दिसली तेव्हा ती गोऱ्या रंगात दिसली होती. तेव्हापासून लोक असा अंदाज लावू लागले की तिने त्वचा उजळण्यासाठी उपचार केले आहेत.

सध्या न्यासा फक्त 19 वर्षांची आहे आणि ती तिच्या त्वचेच्या रंगाबाबत इतकी हुशार राहू लागली आहे की तिने त्वचेला लायटनिंग देखील करून घेतली आहे.