बॉलिवूड मधून रातोरात गायब झाली ‘वीराना’ चित्रपटातील अभिनेत्री नकीता.. ‘ह्या’ एका हॉट सीनमुळे अंडरवर्ल्ड ची पडली होती नजर तिच्या-

अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार.. गेल्या काही वर्षांत कलाकारांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.

पण काळाच्या ओघात आपण त्या कलाकारांना विसरून गेलो आहोत. पण काही कलाकार असे होते ज्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली. आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जिने आपल्या करिअरची सुरुवात एका हॉरर चित्रपटातून केली आणि रातोरात सुपरस्टार झाली. पण तरीही तोच तीचा शेवटचा चित्रपट ठरला.

1988 मध्ये रामसे ब्रदर्स यांच्या ‘वीराना’ चित्रपटातील भू’त जॅस्मिनच्या सौंदर्याने अनेक जणांना घा’याळ केले होते. आज लोकांमध्ये जी क्रेझ सनी लियोनसाठी आहे, तीच त्या काळातील तिच्या चाहत्यांमध्ये होती. काहींच्या मते, वीराना चित्रपटाच्या रिलीझनंतर जॅस्मिनला अं’डरव’र्ल्डमधून फोन येत होते.

ज्यात अनेकजण वाईट उद्देशाने जॅस्मिनला भेटण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे घाबरलेल्या जास्मिनने केवळ बॉलिवूडच नव्हे, तर देश सुद्धा सोडला. गेल्या 30 वर्षांपासून जॅसमीन कुठे आहे याचा कुणालाही पत्ता नाही. किमान ती जि’वंत तरी आहे का असा प्रश्न आजही तिचे चाहते विचारतात.

निर्माता-दिग्दर्शक एन.डी.कोठारी यांनी 1979 साली आलेला चित्रपट ‘सरकारी मेहमान’मध्ये जास्मिनला प्रेक्षकांसमोर आणले होते. या चित्रपटात विनोद खन्ना आणि अमजद खान यांच्या भूमिका होत्या. पण यात दुय्यम भूमिका असल्याने जॅस्मिनला हवा तसा ब्रेक किंवा ओळख मिळाली नाही.

कोठारीने यानंतर 1984 साली डायवोर्स हा चित्रपट बनविला आणि त्यातही जॅस्मिनला घेतले. जास्मिनची खरी ओळख वीराना चित्रपटातील तिच्या भुताच्या रोलमुळे झाली. या चित्रपटात विजयेंद्र घाटगे, शर्मिला टैगोर आणि गिरीश कर्नाडही होते. हा चित्रपट तुफान सुपारहिट ठरला. असेही म्हटले जाते, की ‘वीराना’ रिलीज झाल्यानंतर जॅस्मिनला अंड’रव’र्ल्डमधून कॉल येत होते. यामुळे नंतर तिने चित्रपटात काम केले नाही. यानंतर जॅस्मिन अमेरिकाला निघून गेली आणि तिथेच सेटल झाली. असेही म्हणतात की, जास्मिन सध्या जॉर्डन येथे राहते. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्मिन आता जि’वंतही नाही.

1979 साली चित्रपटात येण्यापूर्वी जॅस्मिन काय करत होती हेसुद्धा कोणाला माहीत नाही. असे म्हणतात की, जॅस्मिनचे पूर्ण नाव जॅस्मिन भाटिया होते तर काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे नाव जॅस्मिन धुन्ना होते.अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड च्या संबंधातील ही काही पहिली वेळ नाही. नुकतेच मल्याळम चित्रपटातील सेलिब्रिटी नेहा सक्सेनाने दुबईतील एका अब्जाधीशाला सोशल मीडियावर सर्वासंमोर उघडे पाडले आहे. तिला या अब्जाधीशाने दुबईत येऊन एक रात्र घालवण्याची ऑफर दिली होती. अभिनेत्री नेहाच्या या धाडसाचे चांगलेच कौतुक होत आहे. परंतु, सर्वच अॅक्ट्रेस असे धाडस करत नाहीत.