मिथुनच्या मोठ्या सुनेचे बिकिनीमधील या फोटोजने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, बॉलिवूड अभिनेत्र्यापण तिच्यासमोर फेल..

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती एक प्रख्यात कलाकार आहेत. जरी आता ते चित्रपटांमध्ये फारच कमी दिसत असले तरी त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरूवातीलाच खूप संघर्ष केला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की आज त्यांना संपूर्ण जग ओळखत आहे.

अभिनय आणि डान्स च्या जोरावर जगात स्वत: ची वेगळी ओळख बनवलेल्या मिथुन चक्रवर्ती यांनीही राजकारणात देखील नाव कमावले आहे. ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. मिथुनला त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांकरिता अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. परंतु त्यांच्या कुटुंबाबद्दल फारच कमी लोकांनाच माहिती आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचे कुटुंब – मिथुन चक्रवर्ती यांच्या कुटुंबाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याची मोठी सून सौंदर्य आणि ग्लॅमरच्या बाबतीत अनेक सुंदर अभिनेत्रींना सुंदरतेची बाबत हरवू करते. या दिवसांत मिथुन चक्रवर्ती यांच्या मोठ्या सुनेची सोशल मीडियावर खूप चर्चा चालू आहे. चला तर जाणून घेऊया नेमकी मिथुनदा यांची थोरली सून आहे तरी कोण..

नवऱ्यावर ब.ला.त्का.रा.चा आरोप – मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी, एका भोजपुरी अभिनेत्रीने महाक्षय मिमोह चक्रवर्ती याच्यावर आरोप केला होता की, तिला लग्नाचे अमिष दाखवून त्याने तिच्यावर ब.ला.त्का.र केला आणि मंग ती ग.र्भ.वती झाल्यावर औषधोपचार करून तिचा ग.र्भ.पा.त केला.

यामुळे मिमोह आणि मदालसाचे लग्न 2 दिवस पुढे ढकलले गेले होते. पण आता मदालसा शर्मा आणि मिमोह सुखी वैवाहिक आयुष्यात जीवन जगत आहेत. ब.ला.त्का.राचे आरोप असूनही मदालसाने तिच्या प्रियकरासोबत लग्न केले.

मदलासा ही बॉलिवूड हिरोईनपेक्षा दिसायला काय कमी नाही – 2018 मध्ये मदालसा स्टार मिथुन चक्रवर्ती यांची सून झाली. तिने मिथुन यांचा मुलगा मिमोहबरोबर लग्न केले आहे आणि चित्रपटांमध्येच नव्हे तर टीव्ही जगात मोठे नाव बनण्याची तिची तयारी चालू आहे.

जेव्हा टीव्ही कार्यक्रम अनुपमामध्ये तिला काव्याची भूमिका मिळाली तेव्हा या भूमिकेला मजेदार असल्याचे सांगून ती म्हणाली की, काव्या एक मजबूत आणि स्वतंत्र स्त्री आहेत. या सीरियलमध्ये प्रेक्षकांना ति खूप आवडलेली आहे. बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की मदालसा ही कोण्या नायिकेपेक्षा कमी नाही कारण ती दिसायला एखाद्या परीपेक्षा कमी नाही.

मदलसा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि बर्‍याचदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोही शेअर करते. अलीकडेच मदालसाने काही फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये दिसली आहे. या फोटोंमध्ये मदालसा मल्टी कलरची बिकिनी परिधान करुन पूलमध्ये डुंबताना दिसत आहे. या बरोबरच मदलासाने चष्मा लावून अतिशय मा-दक अश्या पोज दिल्या आहेत