अर्जुनला ‘कोलून’ या व्यक्तीसोबत फिरतांना दिसली मलायका, लोक म्हणू लागले नवीन ठोक्या..

मलायका अरोरा ही अशी एक अभिनेत्री आहे जी चित्रपटांपासून जरी दूर झाली असली तरी तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे ती कायम चर्चेत राहते. ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे. आजकाल ही अभिनेत्री तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आहे.

मलायका अरोरा एक फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे, ती अनेकदा तिच्या पार्टी लुक आणि जिम लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घालत असते. मलायकाचे फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. खरंतर अभिनेत्री स्वत: लाइमलाइटमध्ये येण्याची एकही संधी सोडत नाही. 48 वर्षांची मलायका अरोरा इंडस्ट्रीतील तरुण अभिनेत्रींना स्टाईल आणि ग्लॅमरसमध्ये मागे टाकते.

अलीकडे मलायका अरोरा एका व्यक्तीसोबत मॉर्निंग वॉक करताना दिसली. मॉर्निंग वॉक करताना दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंग दिसत होते. अशा परिस्थितीत ही व्यक्ती कोण आहे, असा अंदाज चाहत्यांनी लावला सुरुवात केले आहे.

मलायकासोबत दिसणार्‍या व्यक्तीने मास्क घातलेला आहे. अशा परिस्थितीत तो कोण आहे हे ओळखणे कठीण आहे. अभिनेत्रीसोबत दिसणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान आहे. अरहान परदेशात शिकत आहे, परंतु आजकाल तो आपल्या आईसोबत काही वेळ घालवण्यासाठी भारतात परतला आहे.

मलायका आणि अरहानचे फोटो पाहून काही चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. वास्तविक, व्हायरल फोटोमध्ये मलायकाने अतिशय छोटे आणि घट्ट कपडे घातले आहेत. त्यामुळे मलायकाला ट्रोल व्हावे लागले आहे.