‘आरारा खतरनाक’, कडक उन्हाळ्यात पाण्यात पोहोण्याचा आनंद घेताना मलायकाचे फोटो व्हायरल

मलायका अरोरा दररोज सोशल मीडियावर असे फोटो शेअर करत असते. ज्यामुळे सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा असते. ही चर्चा आणखी वाढवण्यासाठी मलायकाने आता पूलमधील एक फोटो शेअर केला आहे. या लेटेस्ट फोटोमध्ये, मलायकाचा ड्रेस समजायला तुम्हाला थोडा वेळ लागेल.

ब्लॅक ड्रेस घालून उतरली पूलमध्ये

मलायका अरोराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. या मोनोकिनीला वेगळा लूक देण्यासाठी अभिनेत्रीने त्यावर काळ्या रंगाचं कापड अशा स्टाईलने घातलं आहे की, जे तिला क्लासी लूक देतं. त्याचबरोबर बाकीचा कपडा खांद्यावरुन तिने खाली सोडलाय.

ड्रेस समजायला लागेल थोडा वेळ

मलायका अरोराने हा ड्रेस अशा प्रकारे परिधान केला आहे की, कदाचित तुम्हाला समजायला थोडा वेळ लागू शकतो. या लूकमध्ये मलायका खूपच ग्लॅमरस दिसत असली तरी. बोलीं- खो गईहा पूल फोटो शेअर करत मलायकाने इंस्टाग्रामवर एक कॅप्शन लिहिले आहे जे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या कॅप्शनमध्ये मलायकाने ‘Lost……’ असं लिहीलं आहे.

याआधी मलायका अरोराचा एक गाऊन त्याच्या किंमतीमुळे चर्चेत आला होता. हा ड्रेस पिस्ता कलरचा होता. ज्यामध्ये मलायका बेडवर बसलेली दिसतेय. एका वृत्तानुसार, मिलिया लंडनच्या वेबसाइटवर हा ड्रेस उपलब्ध आहे पण तो खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. मलायकाच्या या ड्रेसची किंमत 2 लाख 40 हजार रुपये आहे.