‘ब्रा’ घालायला विसरली काय मलायका, इतकं ढगळ ‘ब्लाउज’ घालून कार्यक्रमात आली, ब्लॉउस मधून दिसत होते तिचे…

बॉलिवूड ची आयटम गर्ल मलायका अरोरा आता 48 वर्षांची आहे, परंतु तिचा फॅशन सेन्स आणि फिटनेस हा एखाद्या 28 वर्षीय मुलीप्रमाणे आहे. ती अनेकदा तिच्या ड्रेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने लक्झरी स्विस वॉचमे कर चोपर्डच्या हॅपी स्पोर्टच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात जॅकलीन फर्नांडिसपासून कंगना राणौतपर्यंत अनेक नायिका आलेला होत्या, पण या सर्वांमध्ये मलायका आणि तिच्या ड्रेसने सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं होत. यादरम्यान मलायका हिरव्या रंगाच्या फुल स्लीव्ह ब्लाउजमध्ये दिसली. त्यात लटकणारी गुलाबी हेमलाइन होती.

हा ब्लाउज गुलाबी संरचित स्कर्टसह जोडलेला होता. मलायका या ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत होती. यावेळी तिने आपले केस ढिल्ल बांधून ठेवले होते. त्याचवेळी तिचा वेट मेकअप तिच्या लुकमध्ये भर घालत होता.

या संपूर्ण कार्यक्रमात सर्वांच्या नजरा फक्त मलाइकावर खिळल्या होत्या. मात्र, तिचा लूज फिटिंग ब्लाउज पाहून लोकांनी तिला ट्रोल केले. एकाने तर “ब्रा घालायला विसरलात का?” अशी कमेंट केली. मलाइकाला या ड्रेसमुळे खूप ट्रोल व्हावे लागले होते.

मलायकाला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती ट्रोलर्सची शिकार झालेली आहे. या सर्व गोष्टींमुळे अभिनेत्रीला काहीही फरक पडत नाही.