स्वतःच्या तरुण मुलासोबत इतक्या छोट्या कपड्यात दिसली मलायका.. बघणाऱ्यांना वाटली लाज..

इंटरनेट सेन्सेशन मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायका अरोरा तिच्या कामामुळे चर्चेत फार क्वचितच येत असते, परंतु अनेकदा असे घडते जेव्हा मलायका अरोरा तिच्या स्टायलिश ड्रेस आणि तिच्या ग्लॅमरस फोटोज मुळे बातम्यांमध्ये असते. मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या काही फोटोंमुळे आणि यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे.

पण हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत आणि अनेक जण मलायकाला ट्रोल देखील करत आहेत. मलायका अरोरा स्टायलिश आणि फॅशनेबल दिसण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ड्रेस कॅरी करते. पण नुकतीच मलायका अरोरा तिच्या मुलासोबत मुंबईत दिसली होती जिथे सगळ्यांच्या नजरा तिच्या ड्रेसवर खिळल्या होत्या.

हा फोटो मुंबई मध्ये काढण्यात आला होता. खरं तर तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता की मलायका अरोरा प्रिंटेड फ्रॉक घातलेली दिसत आहे आणि यादरम्यान तीचा मुलगा अरहान देखील ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये खूप छान दिसत आहे. दोघे मायलेकांची जोडी खूप छान दिसत आहे.

पण या फोटोत सगळ्यांच्या नजरा मात्र मलायका वरच खिळून आहेत. मलायका अरोराने यावेळी खूप लहान ड्रेस परिधान केला आहे आणि लोक तिची शाळा घेत आहेत आणि मलायका अरोरावर या प्रकरणासाठी जोरदार टीका देखील करत आहेत.

या फोटोंमध्ये मलायका अरोरा खूपच आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत असली तरी काही चाहत्यांना ही छायाचित्रे खूप आवडली आहेत. पण काही लोक मलायका अरोराला ट्रोल करत आहेत. मलायका अरोराच्या फोटोंवर आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत.

त्यामुळे काही यूजर्स त्यांना सल्लाही देत आहेत. प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, तुमच्या मुलासमोर असे छोटे कपडे घालू नका, तर एकाने लाज वाटेल असे काहीतरी लिहिले. मलायका अरोरा हिचे अरबाज खानसोबत 1999 मध्ये लग्न झाले होते आणि या लग्नातून ती एका मुलाची आई झाली, तिच्या मुलाचे नाव अरहान खान आहे.

अरहान खान आता मोठा झाला आहे आणि बॉलिवूडमध्येही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.सध्या मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असून दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत.