‘मेहबुबा मेहबुबा’वर मलायकाने शेअर केला हॉट डान्स व्हिडीओ, भर पावसात सोशल मीडियावर लावली आग..

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायकाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मलायकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा एक रील व्हिडीओ आहे. या व्हिडीओत मलायका बोल्ड अंदाजात दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘मेहबुबा मेहबुबा’ हे गाणं सुरु आहे. हा व्हिडीओ शेअर करत शनिवारी आणि रविवारी असे वाटते…हा व्हिडीओ आवडल्याचे तिने सांगितले आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मलायकचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओवर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “नोरा तुझं नाव तर उगाच घेतलं जात खरी आग तर मलायकाने लावली आहे,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकाची स्तुती केली आहे.

यापूर्वी मलायका अरोराने एक योगा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा फिटनेस पाहण्याजोगा होता. व्हिडिओमध्ये मलायका इतक्या सहज योगा करताना दिसली, की ते पाहून आपण ही योगा करू शक्यतो असे वाटेल. कामाबद्दल बोलताना मलायका अरोराला अखेर ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ मध्ये जज म्हणून पाहिले गेलं आहे.

47 वर्षांची मलायका फिटनेस प्रेमी आहे. ती जिममध्ये वर्कआउटव्यतिरिक्त योगादेखील करते. मलायका डाएटचे लक्ष ठेवण्याबरोबर फिट राहण्यासाठी आउटडोअर स्पोर्ट्स खेळते. रोज अर्धा तास स्विमिंग, सायक्लिंग आणि जॉगिंगदेखील करते. फिटनेस शेड्यूलमध्ये योगा, डान्स, वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंगदेखील सामील आहेत. मलायकाने मुंबईमध्ये दीवा योगा नावाचा योगा स्टूडियोदेखील सुरु केला आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यातील बातम्या येतच असतात. दोघेही आता त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसत आहेत. दोघांच्या लग्नाविषयीही बातम्या येत आहेत. अरबाज खानबरोबर घ’टस्फो-ट झाल्यानंतरच मलायकाचे नाव अर्जुनशी जोडले जाऊ लागले. अर्जुनबद्दल मलायका खूप सकारात्मक दिसत आहे. आणि लवकरच ते दोघे लग्नाच्या बंधनात अडकतील अशी पुसटशी कल्पना देखील मलायका ने दिली आहे.

दोघांनी खुलेपणाने हे नातं स्वीकारलं नाही पण त्यांचे रो-मँटिक फोटो बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हा’यरल होतात. चाहते त्यांच्या लग्नाची वाट पहात आहेत पण सध्या तरी त्यांच्या लग्नाविषयी कोणतीही चर्चा नाही. परंतु लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता देखील त्यांच्या जवळच्या लोकांकडून वर्तवली जात आहे. पण मलायका आणि अर्जुन सध्या योग्य वेळेची वाट पाहत आहेत असाच दिसून येतंय.