स्वतःपेक्षा 21 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत हॉट सीन दिल्याचा आजही पश्चात्ताप होतोय ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला. फक्त दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून..

बॉलिवूड मध्ये आजवर अनेक अभिनेत्र्या येऊन गेल्या परंतु आपल्या अदाकारी आणि सुंदरतेच्या जोरावर करोडो लोकांच्या हृदयावर छाप सोडणाऱ्या अभिनत्र्या मात्र खूप कमी झाल्या. त्यांपैकीच एक म्हणजे अभिनेत्री माधुरी दिक्षीत जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर करोडों हृदये जिंकली.

अभिनेत्री माधुरी दीक्षितची हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख आहे. आजही माधुरीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत. माधुरी दीक्षित ही केवळ एक अभिनेत्रीच नाही तर हिंदी सिनेमाची डान्सिंग दिवा देखील आहे. तिने आपल्या नृत्याच्या जोरावर अनेकांची मने जिंकली. तिला बॉलिवूड मधील आजवरची सर्वात सुंदर नृत्यांगना म्हटले गेले आहे.

माधुरी दीक्षितचा जन्म १ मे 1965 रोजी मुंबई येथे झाला. वडील शंकर दीक्षित आणि आई स्नेह लता दीक्षित यांची लाडकी माधुरी हिला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचे होते, पण ती अभिनेत्री बनली. माधुरी दीक्षितने भारतीय हिंदी चित्रपटांमध्ये अशी एक लेव्हल सेट केली आहे जिला आजच्या अभिनेत्री स्वत: साठी आदर्श मानतात.

80 आणि 90 च्या दशकात तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि नामांकित नर्तिका म्हणून स्वत: ची ओळख निर्माण केली. तिच्या आश्चर्यकारक नृत्याची आणि नैसर्गिक अभिनयाची जादू अशी पसरली होती की माधुरी संपूर्ण देशाच्या दिलाची धडकन झाली.

आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षितबद्दल अशी एक गोष्ट जाणून घेणार ऐकून आपणास आश्चर्य वाटेल की माधुरीने तिच्या चित्रपट कारकीर्दीत एकदा तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत एक इंटिमेट सिन दिला होता, ज्याबद्दल माधुरीला आजवर वाईट वाटते.

असं म्हणतात की जेव्हा बॉलीवूडचे जुन्या किस्से तेव्हाच उघड होतात जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीची फिल्म येणार असते किंवा ते एखाद्याला मुलाखत देतात, मग ते त्यांच्या जुन्या चित्रपटाशी संबंधित अशी अनेक रहस्ये उलगडतात. माधुरी दीक्षितसोबतही अशीच घटना घडली. माधुरी दीक्षितने नुकत्याच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने विनोद खन्ना सोबत दयावान चित्रपटाबद्दल एक मोठा किस्सा सांगितलं. या चित्रपटात माधुरीने दिग्गज अभिनेता विनोद खन्ना सोबत इंटिमेट सिन दिला होता जो त्या काळात खूप गाजला होता

बर्‍याच लोकांना असे वाटले होते की माधुरी हे दृश्य करण्यास तेव्हा सहमत नसेल पण माधुरीने हे दृश्य अतिशय नैसर्गिकरित्या निभावले. आपल्याला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल की विनोद खन्नासोबत त्याकाळात कोणतीहि अभिनेत्री रोमँटिक सीन्स द्यायला नकार द्यायच्या. कारण अनेकांचं म्हणणं होतं की विनोद खन्ना इंटिमेट सीन्स देताना त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटायचा.

‘दयावान’ चित्रपटातील ‘आज फिर तुमपे प्यार आया है’ हे गाणे त्या दिवसांत प्रचंड गाजले. याचे एक मोठे कारण म्हणजे या गाण्यात चित्रित केलेले माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यातील हॉट सीन. या फिरोज खान दिग्दर्शित चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यात चुंबन घेण्याच्या दृश्याचे शूटिंग सुरू असताना विनोद खन्नाने माधुरीला पाहिल्यावर त्यांचा ताबा सुटला.

मुलाखतीत यासंदर्भात विचारले असता, माधुरीचे उत्तर असे होते की अभिनेत्री जेव्हा या क्षेत्रात नवीन असते तेव्हा तिच्या स्वतःच्या मताला काही किंमत नसते. दिग्दर्शक जे काही करायला सांगेल ते ते करावे लागते. आणि याचे उदाहरण आपण वेळोवेळी बघत आलो आहोत. त्यामुळे या क्षेत्रात राहण्यासाठी दिग्दर्शक जे सांगेल ते करावे लागतेच.पण आता माधुरीला वाटतयं की तिने हा सिन द्यायला नकार दिला पाहिजे होता.

जेव्हा माधुरी दीक्षितने फिरोज खानला हे दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला. चित्रपटातील या हॉट सीनमुळे माधुरीला प्रेक्षकांकडूनही बरीच टीका सहन करावी लागली, म्हणूनच माधुरी दीक्षित आजही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. माधुरी त्या काळाला तिच्या चित्रपट प्रवासाचा सर्वात वाईट टप्पा मानते.