लग्नाला झाले 4 महिने आणि कतरीना झाली 6 महिन्यांची गरोदर ? व्हिडिओ पाहून चर्चांना उधाण..

बॉलीवूड सेलिब्रिटींना कायमच सगळीकडेच कॅमेरा फॉलो करतात. हॉलीवूड मधील पपाराझीची ट्रेंड अलीकडे बॉलीवूडमध्ये देखील बघायला मिळते. त्यामुळे या सेलिब्रिटींना आपल्या आयुष्यात प्रा’यव्हसी ठेवणे खूप जास्त अवघड होते. या सर्व कॅमेरांच्या घोळक्यात देखील आपली अनेक सेलेब्रिटी आपली प्रायव्हसी जपतात.

त्यापैकी अनेक सेलेब्रिटी अगदी गपचूप आपल्या लग्नाची तैयारी करतात. आणि अचानकच त्यांच्या लग्नाच्या बातमीचा सुखद ध’क्का त्यांच्या चाहत्यांना मिळतो. या सेलिब्रटीचे लग्न होताच आता त्यांना मूल कधी होणार असा सवाल चाहत्यांपासून ते मीडियापर्यंत सर्वचजण त्यांना विचारतात. सध्या सगळीकडे बॉलीवूडच्या एका खास लग्नाची चर्चा रंगली आहे.

बॉलीवूड मधील दोन दिग्ग्ज कुटुंब या लग्नाने नात्यात बांधले जाणार आहेत. महेश भट्ट यांची मुलगी आलिया आणि ऋषी व नितु कपूर यांचा रणबीर दोघे लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. सध्या सगळीकडेच त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या बातम्यांनी देखील चांगलीच चर्चा रंगवली होती.

अगदी शाही थाटामाटात त्यादोघांनी लग्न केले. त्यानंतर विकी आणि कतरिनाला सोबत बघण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. एक-दोन वेळा दोघे सोबत एअरपोर्टवर देखील स्पॉट झाले होते. तर मध्यंतरी एका इव्हेंटच्या वेळी कतरीना आणि विकीने सोबत काही फोटोज दिले होते. सगळीकडेच त्यांचे हे फोटो वायरल झाले होते.

आता पुन्हा एकदा कतरीनाचा एक व्हिडियो सोशल इंडियावर तुफान वायरल होत आहे. एअरपोर्ट वरील या व्हिडियोमध्ये असं आहे तरी काय, की वाऱ्याच्या वेगाने सध्या इंटरनेटवर हा व्हिडियो वायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये कतरीना कैफचे एकूण हावभाव आणि चालणं यावरून अनेकांना ती ग’रोद’र आहे की काय अशी शंका आहे.

तिच्या सर्व हावभाव वरून ती गरो’दर आहे, असं चाहते म्हणत आहेत. ‘अरे व्वा! गुडन्यूज आहे तर. अभिनंदन विकी भाई..’ असं एका चाहत्याने कमेंट केलं आहे. तर सूर्य युजरने कमेंट करत ‘मला देखील तेच वाटतं होत. खरंच कतरीना प्रे’ग्नें’ट आहे का’ असं म्हंटल आहे. मात्र एका युजरला ती प्रे’ग्नें’ट असेल असं वाटत नाहीये.

वा’यरल व्हि’डियोमध्ये कतरिनाने हलक्या गुलाबी रंगाचा एक सुंदर सलवार सूट परिधान केला आहे. तिच्या माथ्यावरची भली मोठी टिकलीने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कतरिनाने यामध्ये मास्क लावला असून ती अगदी हळुवार आणि सांभाळून चालत आहे. मधेच एक दोन वेळा आपल्या ओढणीने तीन पोट देखील झाकून घेण्याचा प्रयत्न केला.

‘पण कोणत्या बेसिस वर ती प्रे’ग्नें’ट असल्याचं म्हणत आहेत?’ असा सवाल एका युजरने विचारला आहे. तर दुसरा युजर म्हणतो, ‘उन्हाळ्याचे दिवस आहेत. म्हणून कॉटनचा पंजाबी ड्रेस घातला असेल, म्हणजे ती ग’रोद’र आहे का?’ व्हिडियोमध्ये कतरीना आपल्या फॅनला सेल्फी देताना देखील दिसत आहे. कतरीना गरोदर आहे किंवा नाही, हे काही दिवसात नक्कीच समोर येईल. मात्र तिच्या या वा’यरल व्हिडियोमुळे सगळीकडेच च’र्चाना उ’धाण आलं आहे.