पहिल्याच भेटीत अभिनेत्रीचा ताबा सूटला; जागा भेटली नाही तर व्हॅनिटतच केला ‘खुल्लमखुल्ला’…

येस बॉस, जंगल आणि म’ र्ड’ र या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री कश्मीरा शाह तिच्या बोल्ड नेस आणि बोल्ड चित्रपटांसाठी ओळखली जाते. बहुतेक अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या अफेअरबद्दल बोलण्यास टाळाटाळ करतात, परंतू कश्मीरा शाहने तिच्या नात्यांबद्दल उघडपणे सांगितलं आहे.

कश्मीरा शाहने हॉलिवूड निर्माता ब्रॅड लिसरमनशी लग्न केले होते, तरीही दोघांनीही सहा वर्षांत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ब्रॅडशी घटस्फोट घेतल्यानंतर 50 वर्षीय कश्मिराने पुन्हा फिल्मी करिअरला सुरुवात केली.

2013 मध्ये, तिने अभिनेता गोविंदाचा भाचा आणि सुप्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकसोबत दुसरे लग्न केले. दोन मुलांची आई कश्मिरा शाह अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. कश्मिराने एकदा एका मुलाखतीदरम्यान तिचं ते गुपित सांगितलं, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले होते.

तिने सांगितले की, जेव्हा ती कृष्णाला पहिल्यांदा भेटली तेव्हा दोघांनी वन नाईट स्टँड केला होता. त्यावेळी त्यांना योग्य न भेटल्याने त्यांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये एकत्र रात्र घालवली. दरम्यान, कश्मिराने वयाची ४० पार केली असून ती ४९ वर्षांची असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, या वयातही तिने तिचा फिटनेस जपला आहे.

कश्मिरा तिच्या बोल्डनेससोबतच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील घरगुती वाद साऱ्यांनाच ठावूक आहे. याच वादामध्ये कश्मिराने अनेकदा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांच्यावर टीकास्त्र डागले आहेत.