कंचना चित्रपटातील ‘या’ तरुण अभिनेत्री नि’ध’न, मृ’त-दे’ह घरातच सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली..

माघील दोन वर्षांपासून सगळीकडेच मृ’त्यूने थै’मा’न मां’डले आहे. को’रो’नामुळे अनेकांनी आपला जी’व ग’माव’ला. या काळात आपल्या देशात देखील अनेक दिग्गज कलाकरांना आपण ग’मा’वले. केवळ बॉलीवूड किंवा मराठीच नाही तर साऊथ सिनेसृष्टीमधे देखील अनेक दिग्ग्ज कलाकारांचा या काळात मृ’त्यू झाला होता.

त्यामुळे सगळीकडेच दुःखाची ला’ट प’सरलेलीच होती. माघील काही दिवसांपासून को’रो’नाच्या रु’ग्नांमध्ये घट होत आहे, त्यामुळेच आता त्याची कमी दा’हकता जाणवत आहे. मात्र अजूनही हवं तसं जनजीवन सुरळीतपणे सुरु झालेलं नाहीये. अनेक व्यापार, मोठाल्या कंपन्या बंद पडल्या आहेत. याकाळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या ग’माव’ल्या आहेत.

या काळात शूटिंग देखील बंद होत्या. त्यामुळे अनेक कलाकार बे’रोज’गार झाले. अनेक कलाकारांची आर्थिक स्थिती अतिशय बि’कट झालेली आपल्याला बघायला मिळाली. आता संपूर्ण नियमांचे पालन करत, शूटिंग पुन्हा सुरु करण्यास अनुमती मिळाली आहे. त्यामुळे अनेक सिनेमाचे आणि मालिकांचे शुटींग सुरु झाले आहे.

मात्र याच काळात, अनेक निर्मात्यांचे आर्थिक हाल होत आहेत. त्यामुळे सुरु असलेले आणि सुरु होणार असलेलं अनेक प्रोजेक्ट देखील ठप्प पडून आहेत. यामुळे बरेच कलाकार अजूनही कामाच्या शोधात आहेत. यासर्वांचा अनेकांच्या डोक्यावर देखील परिणाम झालेला बघायला मिळत आहे. म्हणजेच अनेकांना हा मा’नसि’क त्रा’स स’हन होत नसल्याने ते डि’प्रेश’नमध्ये जात आहेत.

एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, याकाळामध्ये अनेकांनी आपल्या डॉ’क्टरांना संपर्क साधून, डि’प्रेश’नमध्ये जात असलायचं संगितलं आहे. अनेकजण त्यावर उ’पचार घेत आहेत तर काही मात्र त्याचा ब’ळी प’डले आहेत. एकाकीपणा काय असतो हे या काळात अनेकांना समजले आणि त्यामुळे त्यांना असा त्रा’स होत आहे. अशा त्रा’सातून अनेकजण चुकीचे पाऊल देखील उचलत असल्याचे समोर आले आहे.

अशीच एक बातमी सध्या साऊथ चित्रपटसृष्टीमधून आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता-अभिनेता राघव लौरेन्सच्या कांचना सिनेमातील एका अभिनेत्रीचा मृ’त्यू झाला आहे. अ‍ॅलेक्झेंडर डिजवी मूळची रशियाची असून, भारतामध्ये ती आपले नशीब अजमावण्यासाठी आली होती. साऊथचा सुपरहिट सिनेमाची सिरीज कंचना मधून तिने आपल्या करियरची सुरुवात केली होती.

त्यानंतर तिने काही साऊथच्या सिनेमामध्ये छोटे-मोठे काम केले होते. सध्या ती गोव्यामध्ये राहत होती. २०१९ मध्ये तिने एका मोठ्या फोटोग्राफरच्या वि’रोधात पोली’स क’म्प्लेंट केली होती. कामाच्या बदल्यात तो तिला स्वतःसो’बत शा’रीरिक सं’बं’ध प्र’स्थापित करण्यास बोलत होता. मात्र तिच्या मृ’त्यूचे कारण, तिचा ए’काकी’पणा सांगण्यात येत आहे.