बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी खूपच कमी वयात सोडले हे जग.. पाच नंबरची अभिनेत्री होती केवळ 19 वर्षाची…

जन्म आणि मृ.त्यू हे आपल्या हातात नसते हे सर्व निसर्गाच्या हातात असते. त्यामुळे आपल्याला जो जन्म मिळाला आहे, त्या जन्मात सत्कर्म करून चांगले आयुष्य जगावे असे अनेक जण सांगत असतात. मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा उपभोग आपण घेता पाहिजे. नाहीतर आपल्याला काही इच्छा अपूर्ण राहतात. त्यामुळे आनंदी राहून सर्वांशी प्रेमाने वागावे अशीच शिकवण अनेक जण देत असतात.

आम्ही आपल्याला आज अशाच बॉलीवूडच्या काही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत की, ज्यांनी अतिशय कमी वयामध्ये हे जग सोडले. त्याची कारणेही वेगवेगळी आहेत. मात्र, त्यांचा अकाली मृ.त्यू त्यांच्या चाहत्यांना चटका देऊन गेला. या अभिनेत्री कोण आहेत जाणून घेऊया..

1) सिल्क स्मिता (1960 1999) – सिल्क स्मिता ही दक्षिणेतली मोठी अभिनेत्री होती. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. याच धर्तीवर बॉलीवूडमध्ये तिच्यावर ड.र्टी पिक्चर नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विद्या बालन हिने चार चांद लावले होते. मात्र, तिने कुठल्यातरी कारणाने आ.त्म.ह.त्या केली होती. तिची सु.सा.इ.ड नोट सापडली होती. केवळ त्या वेळी केवळ 35 वर्ष होते.

2) स्मिता पाटील (1995 1986) – स्मिता पाटील या एक अशा अभिनेत्री आहेत की ज्यांनी अतिशय कमी वयामध्ये अनेक हिट चित्रपट दिले होते. मात्र, अकाली नि.धनाने अनेकांना चटका लागला होता. स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांच्या सोबत लग्न केले. स्मिता पाटील यांना प्रतीक बब्बर हा मुलगा होता. मुलाला जन्म देताना त्यांचा मृ.त्यू झाला होता. मृ.त्यू समयी त्यांचे वय केवळ ३१ वर्ष होते.

3) सौंदर्या (1974 2004) – सौंदर्य हिने बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटात काम केले होते. मात्र, एका अपघातात त्यांचा मृ.त्यू झाला होता. मृ.त्यूसमयी त्यांचे वय ३१ वर्षे होते. तिच्या मृ.त्युने अनेकांना धक्का बसला होता.

4) जिया खान (1988 2013) – जिया खान हिने अतिशय कमी वयामध्ये अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ बच्चनसोबत निशब्द चित्रपटात तिने धमाल उडवून दिली. या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. सोबतीने हाउसफुल या चित्रपटात काम केले होते. तिने आ.त्म.ह.त्या केली होती. मात्र, त्यावर प्रश्न उपस्थित राहिले होते. या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला अटक देखील झाली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी तिने जीवन संपवले.

5) दिव्या भारती (1974 1993) – दिव्या भारती हिने कमी वयातही चित्रपट दिले होते. करियरच्या सुरुवातीला तिने दिवाना सारखा चित्रपट दिला होता. या चित्रपट शाहरुख खान, ऋषी कपूर यांची भूमिका होती. बाल्कनीतून खाली पडल्याने तिचा मृ.त्यू झाला होता. मात्र, तिच्या मृ.त्यू नंतरही संशय व्यक्त करण्यात आला होता. साजिद नाडियाद्वाला यांच्यासोबत तिने लग्न केले होते. मृ.त्युसमयी तिचे वय केवळ 19 वर्षे होते.