दिसायच्या बाबतीत खूपच ‘काटा’ आहे इम्रान ताहीर ची बायको, तिच्या समोर कोहलीची अनुष्का पण फुसका बार

दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहिरला कोणत्याही ओळखीत गरज नाही. त्याने आपल्या उजव्या हाताच्या फिरकी गोलंदाजीने जगातील बड्या बड्या फलंदाजांना अडचणीत आणले आहे. तो पाकिस्तानात जन्मला आणि वाढला हे फार कमी लोकांना माहित असेल, परंतु नंतर तो दक्षिण आफ्रिकेत शिफ्ट झाला.

इम्रान ताहिरने दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे आणि आपल्या जबरदस्त गोलंदाजीने खूप नाव कमावले आहे. याशिवाय ताहीर हा दक्षिण आफ्रिकेचा एकमेव खेळाडू आहे ज्याने वयाच्या 39 व्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात विकेट घेतली आहे.

इम्रान ताहिरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असेल, परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. आज या आर्टिकल मध्ये आपण इम्रान ताहिरच्या सुंदर प्रेमकथेबद्दल जाणून घेणार आहोत.

2006 मध्ये इम्रान ताहिरने कायमचा पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला आणि 2007 मध्ये दोघांनी एका शाही कार्यक्रमात लग्न केले. सध्या, ताहिर आणि सुमैया जिब्रान नावाच्या मुलाचे आई-वडील आहेत आणि आयपीएल सामन्यांदरम्यान तो अनेकदा आपल्या वडिलांचा जयजयकार करताना दिसला आहे.