दिग्गज अभिनेत्यांसोबत हॉ-ट सिन देणाऱ्या अभिनेत्रीने जेव्हा या साईड हिरोला एक चुकीवरून लावली होती कानशिलात..

आजकाल #MeToo मोहिमेचा बॉलिवूडमध्ये बराच परिणाम दिसून येत आहे. हे Me Too प्रकरण सुरू झाल्यापासून अनेक दिग्गज अभिनेतेही सावध झाले आहेत. या सर्व घडामोडीत काही दिवसांपूर्वी अभिनेता दलीप ताहिलने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बला-त्का-राचा सिन करण्यास नकार दिला होता.

हा सिन चित्रपटासाठी आवश्यक असल्याचे दिग्दर्शकाने त्यांना समजावून सांगितले. मग ते म्हणाले की आधी अभिनेत्रीकडून लेखी लिहून घ्या की बला-त्का-राच्या दृश्यापूर्वी आणि नंतरही तीला कोणतीही अडचण नाही. त्यांची अशी मागणी ऐकून आधी तर सगळे चकित झाले, परंतु नंतर त्यामागची कहाणी सगळ्यांना कळली

पूर्वीच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री जयप्रदा आता चित्रपटांपासून खूप दूर आहे. आणि आता फक्त आणि फक्त एक राजकारणी म्हणून कार्यरत आहेत. एकेकाळी जयप्रदाचे नाव बॉलीवूडमधील नामांकित अभिनेत्रिंच्या यादीत समाविष्ट झाले होते. जयप्रदाने आपल्या कारकीर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले.

जयप्रदाची जोडी पडद्यावर अनेक सिताऱ्यांसोबत दिसली होती. मग ते अमिताभ असोत किंवा जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा किंवा धर्मेंद्र. जयप्रदाने प्रत्येक स्टारबरोबर चित्रपट केले आहेत. लोकांना त्याची अभिनय खूप आवडला. एक काळ असा होता जेव्हा जया प्रदा ला टॉप ची अभिनेत्री मानले जात होते. देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे अनेक चाहते होते. जयप्रदाचा असाच एक चित्रपट होता. ज्यात काही इं-टिमे-ट दृश्ये होती. या सीनमध्ये त्यांच्या सोबत तत्कालीन प्रसिद्ध अभिनेता दिलीप ताहिल होते. दोघांमध्ये एक हॉ-ट सीन शूट करण्यात येणार होता. सूत्रांनुसार अ‍ॅक्शन कॅमेरा सुरू झाला. दिलीप ताहिलने जयप्रदासोबत इंटि-मेट सीन द्यायला सुरुवात केली.

मीडिया रिपोर्टनुसार, हा सीन करत असताना ते बेकाबू झाले. त्यांनी जयप्रदाला जोरदार पकडले होते.जेव्हा जयप्रदाला वाटले की दिलीप मर्यादेच्या पलीकडे जात आहेत, तेव्हा त्यांनी स्वत: ला त्यांच्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा ती यशस्वी झाली नाही तेव्हा तिने त्याच्याकडे न पाहता जोरदार कानशिलात लगावली.आधी तर कोणाला ही बाब लवकर लक्षात नाही आली. जयप्रदाची ही प्रतिक्रिया पाहून उपस्थित सर्व सदस्य चकित झाले. दुसरीकडे दिलीप ताहिलला स्वतःची लाज वाटली. दिलीप आपल्या कृत्यावर इतके खजील झाले की या सीननंतर दिलीप ताहिलने इंटिमेट सीन करणे बंद केले होते.

या सिन नंतर दिलीप यांनी कानाला खडा लावला आणि इंटि-मेट सिन ऑफर केले असेल तर तो नकार देतो. या दृश्याबद्दल ते म्हणाले की तुम्ही आधी अभिनेत्रीकडून लिहून आणा की तिला काही आक्षेप नसेल तरच मी तयार आहे. त्यामुळेच ते सध्या अशी दृश्ये करण्यास नकार देत असतात. सध्या दिलीप ताहिल चित्रपटात फारच क्वचित दिसतात. पण ते सोशल मीडियामध्ये सक्रिय आहेत. त्यांचे अनेक चाहते सोशल मीडियाद्वारे त्यांच्या संपर्कात असतात. दिलीप ताहील अनेक घडामोडींवर आपली प्रतिक्रिया देत असतात.