खलनायक ‘डॅनी’ च्या सुंदर मुलीसमोर बॉलिवूड अभिनेत्री सुद्धा फिक्क्या, फोटो पाहून म्हणाल काय फिगर…

मित्रांनो, बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. इतकंच नाही तर या भूमीकेंमुळे ते इतके प्रसिद्ध झाले की आजपर्यंत लोक त्यांना त्याच व्यक्तिरेखेवरून ओळखतात. तुम्हाला खलनायकाच्या पात्रांबद्दल माहिती असेलच, पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या मुलांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल किव्हा नसेल.

रझा मुराद – बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या भीतीने सर्वांना घाबरवणाऱ्या राजा मुराद यांना कोण विसरू शकत नाही. पण त्यांच्या मुलांबद्दल कोणालाच माहिती नाही. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव आयशा मुराद आहे आणि त्यांच्या मुलाचे नाव अली मुराद आहे जो लवकरच बॉलिवूडमध्ये येणार आहे.

सदा शिव अमरापूरकर – सदा शिव अमरापूरकर आज या जगात नसले तरी त्यांचा अभिनय लोक कधीच विसरू शकणार नाहीत. या अभिनेत्याला रीमा नावाची मुलगी आहे. रीमा काय करते, कुठे राहते हे कोणालाच माहीत नाही आणि ती प्रसिद्धीच्या झोतात देखील राहत नाही.

रणजीत – चित्रपटात अभिनेत्रीची साडी ओढण्यापासून ते तिला उचलण्यापर्यंत अशी भूमिका साकारणारा रणजीत त्याच्या नकारात्मक भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यांना 2 मुले आहेत ज्यात त्यांची मुलगी फॅशन डिझायनर आहे तर मुलगा चिरंजीवी आहे.

अजित खान – मुगले आजम सारख्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध स्टारला 5 मुले आहेत. त्यापैकी त्यांचे २ मुलगे अभिनेता अरबाज अली खान, शहजाद खान हे अभिनेते आहेत, तर तीन मुलांची माहिती इंटरनेटवर नाही.

डेनी डेन्झोग्पा – डेनीने आपल्या खतरनाक अभिनयाने लोकांच्या मनात दहशत निर्माण केली होती. त्यांना 2 मुले आहेत, मुलगा रिंझिंग आणि मुलगी पेमा. डेनीचे आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे. डेनीच्या मुलाने चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे तर मुलगी ब्लॉगर आहे.