‘बबीता’ चा धक्कादायक खुलासा.. ‘माझ्या शिक्षकानेच माझ्या पँट मध्ये हात घालून…”

बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी फिल्म इंडस्ट्री सामान्य माणसाला कायमच हवीहवीशी वाटते. पण या इंडस्ट्री मध्ये अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची आपल्याला कल्पना देखील नसते. तिचे खर रूप आपल्याला माहीत नसते. पण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या लोकांना मात्र त्या इंडस्ट्रीतील सगळ्या गोष्टी माहिती असतात

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव कमावण्यासाठी कलाकारांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. परंतु गोष्ट जेव्हा अभिनेत्रीं बद्दल असते तेव्हा त्यांना आपले अभिनय कौशल्य तर दाखवावेत लागते पण त्यासोबतच असे म्हणतात अभिनेत्रींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग का-वू- च सारख्या गोष्टी घडत असतात

ही इंडस्ट्री इतकी मोठी आणि अवाढव्य आहे की या मध्ये ह-रॅ-स-में-ट आणि कास्टिंग का-उ-च चे अनेक प्रकार रोज समोर येत असतात. याचे कारण आहे रोज लाखो तरुण तरुण्या या चंदेरी दुनियेची स्वप्न घेऊन या इंडस्ट्री मध्ये येतात पण सगळ्यांनाच संधी मिळतेच असे नाही.

मग अशा वेळेस छोटा मोठा का होईना परंतु आपल्याला काहीतरी काम मिळावं या हव्यासापोटी अनेक अभिनेत्र्या अशा प्रकारचं कोंप्रोमाईज करायला तयार होतात. त्यांची इच्छा असो व नसो पण या ग्लॅमर च्या दुनियेत टिकून राहण्यासाठी अशी पाऊले उचलली जातात पण त्यावर खुप कमी लोक बोलत असतात.

अभिनेत्री मुनमुन दत्ता ही ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या लोकप्रिय कार्यक्रमात अतिशय आधुनिक स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणारी एक अभिनेत्री आहे. शोव्यतिरिक्त मुनमुन दत्ता तिच्या खऱ्या आयुष्यात देखील तितकीच बो-ल्ड आणि ग्लॅमरस आहे. मुनमुन दत्ता अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते आणि आपल्या चाहत्यांना आपली खबरबात देत असते.

नुकत्याच अपलोड केलेल्या छायाचित्रांमध्ये ती पुन्हा एकदा कहर ओढवताना दिसली आहे. बॉलिवूड मध्ये नुकतीच #Me Too मोहीम सुरू होती. या मोहिमेमध्ये भाग घेत तिने सोशल मीडियावर सांगितले होते की सन 2017 मध्ये यामध्ये अडकली होती. 25 ऑक्टोबर 2020 रोजी तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून आपले दुःख व्यक्त केले.

तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ मधील फेमस अभिनेत्री बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता तिच्या अक्टिंग बरोबरच तिच्या सुंदर्तेमुळे प्रचलित आहे. सोशिअल मिडीयावर सक्रीय असलेल्या मुनमुन दत्ता हिने स्वता:विषयी घडलेली लैं-गि-क शो-ष-णा विषयीची घटना इंस्टाग्रामवर पोस्ट करत दुख: व्यक्त केल. त्यात तिने लिहिल होत की, अश्या वाईट आठवणी दूर करण्यासाठी महिला रडून तो वाईट प्रसंग दूर करण्याचा प्रयत्न करतात.

मुनमुन दत्ताने पोस्ट मध्ये लिहिलेलं की, माझ्या शेजारील काकांची नजर नेहमीच मला त्रास देत होती, मी कोणाला काही सांगू नये यासाठी त्यांनी मला ध-म-की दिल्याचा धक्कादायक प्रसंग घडला होता. याशिवाय माझा जन्म झाल्यानंतर माझा मोठा चुलत भाऊ मला रुग्णालयात पाहायला आला होता, त्यानंतर 13 वर्षांनी त्याने माझ्या शरी-रा-ला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.

तिने पुढे लिहिलं की, मला ट्यूशन शिकवणाऱ्या शिक्षकाचा हात माझ्या पॅन्टकडे गेला होता. तसेच दुसरे शिक्षक ज्यांना आम्ही राखी बांधली ते शिक्षा म्हणून वेगवेगळ्या घा-णे-र-ड्या पद्धतीचा वापर करत असत. असे भ-या–नक प्रसंग मुनमुन दत्ता हिने सोशल मीडियावर शेअर केले.

मुनमुन दत्ता ने पुढे लिहिलं होतं की, त्या वयात तुम्हाला कळत नाही, ही गोष्ट आपल्या आई-वडिलांना कशी सांगावी.त्या गोष्टीचा खूप त्रा-स होत असतो, जी-व गु-द-म-र-तो, सगळ नकोनकोस वाटत पण समजत नसत कस आणि कोणाजवळ ह्या गोष्टी सांगाव्यात. त्यामुळे पुरुषांप्रती तुमचा राग अधिक वाढत जातो. कारण तुमच्या दृष्टीने ते गु’- न्हे- ‘गा- र असतात.

पुढे जाऊन ती बोलते की, ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला,आपल्या घरातही घडत असतात.तुमच्या घरात आई, बहिण,बाईको, मुली तसेच कामवाली यांच्या सोबतही घडत असतात. त्यांना विश्वासात घेऊन विचारून पहा त्यांचे अनुभव तुम्ही हैराण व्हाल.ती म्हणते की अश्या घा’णे-रड्या भावना दूर करण्यासाठी मला खूप वर्ष लागली.