सनी लिओनीपेक्षा पण हॉट झाली होती या अभिनेत्रीची फिगर.. पण अजून वाढवण्याच्या नादात दिसायला लागली इतकी विचित्र..

वांटेड या चित्रपटामधून अतिशय चांगला अभिनय करून छाप सोडणारी आयशा टाकिया आता चित्रपटांमध्ये जास्त दिसत नसली तरी तिची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. तस पाहिलं तर आयशाने पतीच्या सांगण्यावरून हा चित्रपट मध्ये काम करायचं सोडून बॉलिवूडला निरोप दिला आहे.

आयशाचे सौंदर्य आजही लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारे आहे. आम्ही तुमच्यासाठी आयशा टाकियाचे काही चांगले फोटो घेऊन आलो आहोत. बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री होती. होय ही वेगळी बाब आहे की आयशा बर्‍याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे.

आयशाच्या चित्रपटांबद्दल बोललं तर तिचा टार्जन वंडर कार, या चित्रपटात आयशा टाकियाने खूप बोल्ड सीन केले होते. आणि लोकांनी देखील या सीन ला पसंती दिली होती. त्यानंतर आयशा वॉन्टेड या चित्रपटात दिसली. या चित्रपटात आयशा सलमान खानच्या सोबत दिसली होती. आयशा जशी चांगली अभिनेत्री आहे. तेवढीच सुंदर देखील आहे.

आता आपण आयशा टाकियाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलूया, आयशाने २००९ मध्ये महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमीचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केले, व लग्नानंतर तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून तिने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले.

पण तिच्या फिगर कडे जर लक्ष दिले तर सर्वांची नजर तिच्या फिगरवरून दुसरीकडे कुठे जाऊच शकत नाही तिचे फिगरचे फोटो पाहिले तर सनी लिओन देखील तिच्यापुढे फेल असल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे आयशाचे चित्रपट तिकिटबारीवर फारशी कमाल करत नव्हते. मात्र तरी देखील तिला कोट्यवधींचं मानधन मिळत होतं. याच काळात आयशानं अधिक सुंदर दिसण्यासाठी नाकाची प्लास्टिक सर्जरी केली. मात्र यामुळं तिचा चेहरा विचित्र दिसू लागला. .

त्यानंतर झालेली चूक सुधारण्यासाठी तिनं होटांची सर्जरी केली. त्यानंतर गालाची असं करतकरत तिनं एकामागून एक अनेक ब्यूटी सर्जरी केल्या मात्र प्रत्येक सर्जरीगणीक तिचं सौंदर्य कमी होत गेलं. परिणामी एक वेळ अशीही आली जेव्हा प्रेक्षक तिला चेटकीण म्हणून चिडवू लागले.

प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळं अखेर आयशाला चित्रपट मिळणं थांबलं. सध्या ती बॉलिवूड आणि मॉडलिंगपासून दूर आपल्या पतीसोबत दुबईमध्ये राहात आहे