कच्चा बादाम फेम अंजली अरोराचा मोठा खुलासा – शो मध्ये से’ क्स संबंध बनवायला सांगून गां…

अंजली अरोरा ‘कच्चा बदाम’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झाली. कंगना राणौत ओटीटी शो होस्ट करत आहे, त्या शोचे नाव लॉक अप आहे. आता या शोमध्ये अंजली अरोरा हिने प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहराबाबतचा एक मोठा खुलासा केला आहे. ही गोष्ट अंजली अरोरा हिने मुनव्वर फारुकी सांगितली आहे.

या दोघांमधील संवादाचा हा विडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कंगना राणौतचा हा रिअॅलिटी शो सध्या खूप चर्चेत आहे, या शोचा प्रत्येक स्पर्धक रोज नवनवीन माहिती देत आहे. लॉकअपमध्ये अंजली अरोराच्या ताज्या एपिसोडमध्ये, स्पर्धक मुनव्वर फारुकीशी संवाद साधताना तिने धक्कादायक खुलासा केला.

अंजली अरोराने सांगितले की, करणवीर बोहराने तिला प्रपोज केले होते. अंजली अरोरा ही तीच मुलगी आहे जिने कच्चा बदाम गाण्यावर डान्स केला आणि रातोरात प्रसिद्ध झाली.

सोशल मीडियावर छाप सोडणारी अंजली अरोराने मुनव्वरला सांगितले की, ‘करणवीरने त्याच्या पत्नीचा फोटो सोबत आणला होता आणि ‘गेम मध्ये मी आणि तू आहे’ अस सांगितले. मला समजल नाही.’ त्यानंतर मुनव्वरला विचारल्यावर अंजली म्हणाली, ‘करण माझ्याशी रिलेशनशिप करायला बघत होता.

हे ऐकून मुनव्वर हादरला आणि म्हणतो, ‘तू हे सिरियसली बोलत आहे ना?’ यावर अंजली म्हणते, ‘त्याने मला सांगितले की हेच मार्केट मध्ये चालत. माझे वय झले आहे पण तू तरूण आहेस आणि जर तुला मी आवडायलो लागलो तर लोकांना पण हे आवडेल. तू प्रेक्षकांना दाखव की तू माझ्यासाठी वेडी झालेली आहे.’

मुनव्वर अंजलीला विचारले की तिने हे सर्व सांगण्यासाठी इतका वेळ का वाट पाहिली की तू त्याच्या प्रेमात पडली होतीस? यावर अंजली म्हणते, ‘काय गंमत करतोयस, अजिबात नाही!’ मग मुनव्वर तिला चिडवत म्हणतो की ये लाजू नको आणि हे ऐकून अंजली हसायला लागली. मग ती मुनव्वरला हे गुपित ठेवण्यास सांगते आणि इतर कोणालाही सांगू नको असे बोलते.

मुनव्वर अंजलीला सांगतो की या तुरुंगातील सर्व लोकांना ओळखून पाहीले आहे. करणवीर बोहरा चांगला असल्याचे भासवुन दोन्ही बाजूंनी खेळत आहे. मुनव्वर याने असेही सांगितले की, तो या शोचा रिअॅलिटी शो म्हणून विचार करत नाही, तर 24 तास आणि 7 दिवसांच्या जॉबसारखा आहे असा विचार करतो, ज्यामध्ये त्याला डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतात. आनंद घ्यायचा आहे आणि गेम आपोआप सुरू होईल.