अजय देवगण ने केली काजोलच्या ‘काळ्या’ धंद्याची पोलखोल, म्हणाला दिवस रात्री तिला एक मोठा…

अजय देवगानला 90 च्या सर्वात मोठ्या नायकांपैकी एक मानले जात आणि अजय देवगणने आजही त्याच्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलेले आहे. अजय देवगन नेहमीच त्याच्या कामगिरी सोबर बॉक्स ऑफिसवर हवा करून जातो.

जेव्हा अजय देवगन त्याच्या अभिनय करियरच्या सुरूवाती होता तेव्हाच तो बॉलीवूड सुपरस्टार काजोल यांच्या प्रेमात पडला होता आणि दोघांचे नाते इतके घट्ट झाले होते की दोघांनी लग्न करून टाकले.

लग्नापूर्वी शाहरुख खानशी काजोलचे नाव जोडले जात होते. शाहरुख आणि काजोल यांच्यातील नात्याची चर्चा नेहमीच बातम्यांच्या हेडलाईन वर होती आणि अजय देवगण आणि गौरी खान यांना त्यांच्या पार्टनरवरही शंका येत होती.

बातम्या नुसार, एक वेळ अशी आली होती जेव्हा अजय देवगण आणि शाहरुख यांच्यात तक्रार उपस्थित होत होती. खरं तर, 2012 मध्ये अजय देवगनचा चित्रपट सिंघम आला होता आणि तेव्हाच शाहरुखचा जब तक है जान हा देखील रिलीज होणार होता म्हणून काजोल ने शाहरुख ला रिक्वेस्ट केली त्याने त्याच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलावी. परंतु शाहरुख ने अस केले नाही.

यामुळे अजय आणि शाहरुख यांच्यात थोड्या तक्रारी सुरू झाल्या. एका मुलाखतीत अजय म्हणाला की “जेव्हा मी कजोलशी लग्न केले तेव्हा काजोल दिवस रात्र बऱ्याचदा शाहरुखच्या गोष्टी सांगत असे आणि मला ते आवडत नसे हे मी काजोल ला सांगितले.

तेव्हापासून काजोल ने शाहरुख चे नाव घेणे बंद केले आणि आता शाहरुख आणि अजय देवगण मध्ये कोणताही वाद नाही.