या सुप्रसिद्ध अभिनेत्र्यांच्या दिवसाची सुरुवातच होते दा रुने.. 3 नंबर वालीला तर सगळेच समजत होते अगदीच सभ्य..

आजच्या दगदगीच्या काळात क्षेत्र कुठेही असले तरी सर्वच क्षेत्रातील तणाव वाढला आहे. असे व्यक्ती क्वचितच आढळतील जे आत्मविश्वासाने सांगू शकतील की आमच्या क्षेत्रात तणाव नाहीये आणि आम्ही आमचं काम एंजॉय करत आहोत. वाढत्या स्पर्धेमूळे कामही वाढत च आहे आणि त्यातून येतो हा तणाव. मग यातून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण न शे च्या आहारी जातात.

बॉलिवूड बद्दल सांगायचं झालं तर या क्षेत्रातील सगळेच कलाकार तणावग्रस्त आयुष्य जगत आहेत. दिवसेंदिवस अनेक तरुण तरुण्या या क्षेत्राकडे वळू लागल्याने स्पर्धा वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत या फ्रस्ट्रेशन मधून सुटका करून घेण्यासाठी दा रू चा आधार घेतला जातो. अभिनेतेच नाहीतर अश्या अनेक अभिनेत्र्या देखील आहेत ज्या न शे च्या आहारी जातात.

आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या अत्यंत वाईट सवयीने ग्रस्त आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या अभिनेत्र्यांची सकाळ दा रू च्या पे ग बरोबरच होते आणि रात्र देखील त्यासोबतच संपते. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत या अभिनेत्र्या..

अमिषा पटेल: या यादीत पहिले नाव अमीषा पटेल यांचे आहे जी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने लाखो अंतःकरणावर राज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री आहे. अमिषा ही कायमच आपल्या तोकड्या कपड्यांमुळे बर्‍याचदा चर्चेचा विषय असते. इतकेच नव्हे तर बर्‍याच वेळा असे घडते की अमीषा तिच्या कपड्यांव्यतिरिक्त आणखी एक वाईट व्य स ना मुले चर्चेत राहते, ते म्हणजे दा रू चे व्य स न.

एक काळ होता अमिषा पटेल ही बॉलिवूड मध्ये अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होती. कहो ना प्यार है, गदर सारख्या चित्रपटां नंतर ती आपल्या करिअरच्या शिखरावर होती. परंतु हळू हळू तिला ऑफर्स कमी येऊ लागल्या. आणि हेच एक कारण आहे ज्यामुळे ती न शे च्या आहारी जाऊ लागली.

मनीषा कोईराला: तुम्हाला माहिती असेलच की मनीषा कोईराला कर्क-रो-गासारख्या गंभीर आजाराशी झगडत होती आणि या आजारावर मोठ्या हिमतीने मात केली आहे. पण तुम्हाला माहिती नसेल की मनीषा कोईरालासुद्धा एका वेळी दा रू च्या व्य स नात अडकली होती म्हणून ती कॅ न्स रसारख्या गंभीर आजाराने ब ळी पडली होती. पहिल्या घट-स्फो-टा नंतर मनीषा कोइरालाने म द्य पा न करण्यास सुरवात केली होती.

राखी: या यादीमध्ये बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री राखीचेही नाव आहे, जी एकेकाळी आपल्या अदाकारीच्या बळावर लाखो लोकांच्या मनावर राज्य करत असे. परंतु एक वृत्तानुसार आताच्या काळात राखीलाही म द्य पा न करण्याची वाईट सवय लागली आहे

राखीला तिच्या कारकीर्दी मध्ये आपण अगदीच सोज्वळ रोल करताना बघितले आहे. त्यामुळे तिला अगदीच सभ्य समजले जात होते. परंतु प्रत्यक्षात मात्र राखी अगदीच विरुद्ध आहे. आजकाल राखीची सकाळसुद्धा दा रू च्या पे ग ने होते आणि रात्र देखील त्यानेच संपते.प्रेमात फसवणूक झाल्यानंतर राखीने दा रू पिण्यास सुरुवात केली, असे म्हणतात.

सुष्मीता सेन: एकेकाळी मिस यूनिव्हर्स म्हणून नावाजलेली सुष्मीता सेन आज मात्र पूर्णपणे दा रू च्या आहारी गेली आहे. नुकतेच सुष्मिता सेनने दोन मुलांना दत्तक घेतले होते, त्यामुळे ती चर्चेत आली होती. परंतु तिच्या नजीकच्या लोकांमध्ये खबर आहे की सुष्मिता सेनची दा रू ची व्य सना धीनता अधिकाधिक वाढतच आहे.

हे व्य सन या पातळीवर गेले आहे की जर त्यांना सकाळी अ ल्को हो ल नाही मिळाला तर त्यांची सकाळ होत नाही. जसे आपल्याकडे सामान्यतः सकाळचा चहा असतो, तशीच ती सकाळी म द्य पा न करते.