प्रेमसंबंधाला विरोध केल्याने भावाच्या ह’ त्ये प्रकरणी शनाया झाली अटक.. फिल्म इंडस्ट्रीत माजली खळबळ..

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. आपल्या भावाच्या ह-त्येप्रकरणी कन्नड अभिनेत्री शनाया कटवेला हुबळी पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनायाने राकेश कटवे याला ठा- र मा’ रले आणि त्याच्या मृ- त दे- हा चे तु-कडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या ह- त्येप्रकरणी आणखी चार जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्रीला नुकतेच अटक करण्यात आले असून तिच्या भावाची ह-त्या केल्याचा आ-रोप तिच्यावर लावण्यात आला आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शनाया काटवेला तिचा भाऊ राकेश काटवेच्या खु-न’प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली आहे.

शनायाने 2018 मध्ये कन्नड चित्रपट ‘इडम प्रेमम जीवनम’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘ओंदू घनतेया काथे’ या एडल्ड कॉमेडी मुव्हीमध्ये ती दिसली होती

राकेशची ह-त्या अतिशय नि-घृ-णपणे करण्यात आली असून त्याच्या दे-हाचे तु-कडे विविध ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत. देवरगुडीहल वनक्षेत्रात कु-जलेल्या अवस्थेत त्याचं डोकं आढळलं तर शरीराचा इतर भाग हुबळीतील गाडग रोड आणि इतर परिसरात आढळून आला.

राकेशच्या मृ त दे हाचे तुकडे मिळाल्यानंतर धारवड पोलिसांनी नियाझ अहमद कटिगार, तौसिफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरणीवाले या चार संशयितांना अटक केली. 

पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असता नियाझ अहमद कटिगार आणि अभिनेत्री शनाया काटवे यांच्यात प्रेमसं-बंध असून त्यांच्या नात्याला राकेशचा विरोध असल्याची माहिती मिळाली. यामुळेच त्याने ही ह-त्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

राकेशचा खु-न झाला त्या दिवशी शनाया तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती तर हा खु-न राकेश आणि तिच्या हुबळी येथील घरात झाला. त्याची ग-ळा दा’बून ह-त्या करण्यात आली आणि त्यानंतर मृ-तदे-हा-चे तुकडे करून विल्हेवाट लावण्यात आली. 

त्यानंतर शनायाला तिच्या भावाच्या ह-त्ये-च्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. शनायाच्या चित्रपटांबद्दल बोलताना तिने राघवंका प्रभू दिग्दर्शित ‘इदम प्रेमम जीवन’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते

.