‘न्यू-ड सीन्स देण्यात मला अडचण नाही, पण लोकं मला वाईट नजरेने बघतात’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे वक्तव्य..

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘भाभीजी घर पर है.’ या मालिकेतील गोरी मेम म्हणजेच अनिता भाभीची भूमिका अभिनेत्री नेहा पेंडसे साकारताना दिसत आहे. तिला या भूमिकेत पाहताना चाहत्यांना आनंद होता आहे. काही दिवासांपूर्वी नेहाने बॉयफ्रेंड शार्दुलशी लग्न केले. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये तिने भविष्यात न्यू-ड सीन देण्याविषयी वक्तव्य केले होते.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला न्यू’ड सीन देण्याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने ‘भविष्यात न्यू’ड सीन देण्यास मला कोणतीही समस्या नाही. पण केवळ अशा चित्रपटांमध्ये ज्याची कथा लव्ह मेकिंग आणि कि’सिंग सीन भोवती फिरत असते. एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटायचे की, ना लव्ह मेकिंग सीन ना कि’सिंग सीन मी केवळ अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकेन.

चांगल्या चित्रपटांमुळे मला एक गोष्ट कळाली जर चित्रपटाचे निर्माते चांगले असतील आणि असे सीन ते योग्य पद्धतीने दाखवत असतील किंवा चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये किसिंग सीन आणि न्यू’ड सीन देण्याची गरज आहे तर मी ते नक्की देईन’ असे उत्तर दिले होते.

पुढे नेहा म्हणाली, ‘पण काही चित्रपट ज्यांची कथा केवळ कि-सिंग सीन आणि लव्ह मेकिंग सीनच्या भोवती फिरत असते अशा चित्रपटांमध्ये मी काम करु इच्छित नाही. मी चांगले बो-ल्ड सीन देखील पाहिले आहेत. ते चांगले का आहेत कारण निर्मात्यांनी ते तशा पद्धतीने शूट केले आणि चित्रपटांमध्ये दाखवले. कधी कधी सीन चुकीच्या पद्धतीने दाखवले जातात. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते.’

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेइंडस्ट्रीत काम केले आहे. ‘बिग बॉस १२’ मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

नेहा पेंडसे सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. नुकतेच नेहाने इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पांढऱ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले की, ती म्हणाली की तिला नेहमीच कवी व्हायचं आहे, पण मी सांगू शकते, तिला खरोखर पाहिजे असलेल्या एखाद्याच्या कवितेत असणे आवश्यक होते.

नेहा पेंडसेच्या साडीतल्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. पांढऱ्या रंगाच्या साडीवर तिने गोल्डन रंगाचे मोठे इअररिंग्स घातले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नेहाने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे

.