अंतर्वस्त्रे न घालताच अभिनेत्री गेली मॉलवर.. पण लोकांची नजर मात्र तिच्या..

सेलिब्रेटी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. त्यामुळे सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. मात्र सोशल मीडियावरील पोस्टमुळे कलाकारांना बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

असंच काहीसं बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोराशी साधर्म्य असणाऱ्या हिना पांचाळ(Heena Panchal)च्या बाबतीत झाले आहे. ती अंतर्वस्त्र न घालताच मॉलमध्ये गेली होती आणि तिथले फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आणि हे फोटो पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केले

हिना पांचाळने इंस्टाग्रामवर पिंक रंगाच्या टीशर्ट आणि डेनिममधील फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करून लिहिले होते की, रिअल राहणे हे खूप सुंदर आहे रिलपेक्षा. या फोटोत ती कोणत्या तरी मॉलमध्ये गेलेली दिसते आहे. तिचे हे फोटो पाहून तिने अंतर्वस्त्र घातलेले नाही हे कळते. त्यामुळेच नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले होते.

तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे. दुसऱ्या युजरने म्हटले की, बाहेर जाताना अंतर्वस्त्र घालून जा. मॉलवाल्यांनी मजा घेतली असेल. हिनाचा हा फोटो आताचा नसून तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हिना पांचाळ (Heena Panchal) बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 2)च्या दुसऱ्या पर्वात भलतीच भाव खाऊन गेली होती. बिग बॉसमुळे खऱ्या अर्थाने तिला लोकप्रियता मिळाली. तिने २०१४ साली तिच्या सिने कारकीर्दीला सुरूवात केली.

पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला जास्त लोकप्रियता मिळाली. तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यात ‘हुक्का’, ‘मोहल्ला’, ‘बेबो बेबो’, ‘राजू ओ राजू’, ‘बोगन’ या सिनेमांचा समावेश आहे.