बिहारमध्ये ‘ह्या’ नेत्याने माझ्यावर ब.ला.त्का.र करून ह.त्या करण्याचा प्रयत्न केला’ अमिषा पटेलचा एका बड्या नेत्यावर गंभीर आ रोप

सध्या बिहारमध्ये निवडणूकीचे वारे जोरात वाहत आहेत. परिणामी त्यांचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. अनेक राज्यांतून पक्षांचे प्रतिनिधी तसेल अनेक कलाकार सुद्धा पक्षाच्या प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झाले आहेत. या दरम्यानच प्रचारासाठी बिहारला गेलेल्या अभिनेत्री आमिषा पटेलने खळबळजनक खुलासा केला आहे.

अभिनेत्री अमिषा पटेलने धक्कादायक खुलासा केला आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी गेला असताना माझा बला-त्कार आणि हत्या झाली असती. मी मोठ्या मुश्किलीने त्या संकटातून सुटल्याचं अमिषाने सांगितलं आहे. अमिषाने चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रकाश चंद्रा यांच्यावर गंभीर आ रोप केले आहेत.

त्यांनी जबरदस्तीने आपला प्रचार करण्यास सांगितले. तसेच न केल्यास ध म कीही दिल्याचा आरोप अमिषाने केला आहे. अमिषा म्हणाली, “मी एक पाहुणी म्हणून डॉ. प्रकाश चंद्रा यांच्याकडे गेली होती. मात्र, ते लोकांना ब्लॅक-मेल करतात आणि धमका-वतात. त्यांनी मला आणि माझ्या टीमला वाईट पद्धतीने धमकावलं आणि गै रवर्तन केलं.

मी सायंकाळी मुंबईला परत आल्यानंतर देखील त्यांनी मला धमकी देणारे मेसेज आणि कॉल केले. तसेच माझ्याबद्दल चांगलं बोला आणि 26 ऑक्टोबरला जे घडलं त्याविषयी बोलू नका. त्यांनी मला ब्लॅक मेल करत पैसे देतो पण लोकांसमोर माझ्याविषयी चांगलं बोल असं सांगितलं.”

“प्रकाश चंद्रा यांनी मला धमकावत पाटण्यापासून 3 तास त्यांच्या प्रचारात सोबत राहावे यासाठी जबरदस्ती केली. मला त्याच दिवशी मुंबईत परतायचे होते, पण मला तसं करु दिलं नाही. मला एका गावात ठेवण्यात आलं आणि जर मी त्यांचं ऐकलं नाही तर ते मला इथंच सोडून जातील अशी ध-मकी दिली,” असंही अमिषा म्हणाली.

अमिषा पटेल म्हणाली, “माझी संपूर्ण टीमला मी ते म्हणतील त्याला हो म्हणण्यास सांगितलं. तसेच त्यांचे फोन आले तर अगदी आदराने बोलत कट करा असंही सांगितलं. कारण ती व्यक्ती एक ठग असून गुंडाप्रमाणे वागत होती. त्यामुळे ते माझ्यासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे होतं. मला त्यांच्यामुळे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांमुळे माझ्या आणि माझ्या टीमच्या जी वाला धो का वाटला. त्यामुळे माझ्याकडे शांत राहून ते जे सांगतील ते ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता.”

“मी बिहारमध्ये असल्याने शांत होते. मात्र, मला मुंबईला आल्यावर जगाला हे सत्य सांगायचं होतं. माझा ब ला त्का र आणि ह त्या झाली असती. माझ्या गाडीभोवती पूर्ण वेळ त्यांच्या लोकांनी गराडा घातला होता. ते सांगतील ते सर्व करेपर्यंत मला चालून देखील दिलं जात नव्हतं,” असंही अमिषा म्हणाली.