आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; से’ क्स पोजीशनबद्दल केलं धक्कादायक भाष्य

अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे. २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता आलिया तिच्या अभिनयासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही नेहमीच चर्चेत असते.

आलिया आता तिच्या कोणत्या वैयक्तिक गोष्टींवर भाष्य करणे टाळते. मात्र, एका मुलाखतीत आलियाने चक्क तिच्या आवडत्या सेक्स पोजीशन बद्दल वक्तव्य केलं आहे. आलियाने वोग मॅगझिनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आलियाने तिची आवडती से’ क्स पोजीशन सांगितली आहे.

‘क्लासिक मिशनरी’ पोजीशन ही आलियाची आवडती से’ क्स पोजीशन आहे. एवढंच नाही तर, पृथ्वीवर सगळ्यात शेवटी जर १८ वर्षाचा तरुण आणि ५० वर्षाची व्यक्ती असे शेवटचे दोनचं पुरुष राहिले असतील तर ती ५० वर्षाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये येईल. कारण तरुणांसोबत तिचं पटतं नाही.

पुढे आलियाला प्रश्न विचारला की, “जर तुझा बॉयफ्रेंड त्याचा फोन अनलॉक ठेवून गेला तर तू काय तपासशील.त्यावर उत्तर देत आलिया म्हणाली, “मला माझ्या बॉयफ्रेंडच्या फोनचा पासवर्ड माहित आहे.” अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी आलिया अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

त्यावेळी एका मुलाखतीत त्यांच्या रिलेशशिपबद्दल विचारता आलिया म्हणाली, “लोकप्रिय अमेरिकन गायक ब्रूनो मार्सचं ‘जस्ट द वे यु आर’ हे गाणं आमच्या रिलेशनशिपला दर्शवत. यावेळी आलियाने आणखी अनेक गोष्टी सांगितल्या.आहेत. जर एक दिवस तिला अदृश्य होण्याची शक्ती मिळाली तर ती हॉलिवूड अभिनेता रायन गॉस्लिंगवर दिवस भर लक्ष ठेवेल.

तर सुपरमॉडेल गिगी हदीदसोबत तिला २४ तासांसाठी जागा बदलायला आवडेल