‘गंगुबाई’च्या प्रोमोशन वेळी आलिया भट्ट झाली Oops मोमेंटची शिकार, पांढऱ्या साडीतून दिसले तिचे…

गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट मागे रिलीज झाला होता. या चित्रपटात मुंबईच्या कामाठीपुरा येथील एका वर्कर भूमिका आलिया भट्टने साकारली आहे. चित्रपटात तर गंगूबाईवर लक्ष केंद्रित केले जाते जी एक से’- क्स वर्कर आहे. ज्यामुळे त्या प्रदेशाचा चेहरामोहरा बदलतो.

या चित्रपटाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली होती. चित्रपटाला सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला आहे. ज्यामध्ये आलिया भट्टने उत्कृष्ट अभिनय केला आहे.

एका वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला तीन कट आणि एक पर्याय देण्याचे आदेश दिले होते. रिपोर्टनुसार, बोर्डने दोन सीन हटवण्यास सांगितले होते, शब्दही बदलण्यास सांगितले होते. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट गंगूबाई कोठेवाली या तरुणीच्या जीवनावर आधारित आहे.

ज्यामध्ये तिचा प्रियकर रमणिक लाल हा तिला वेश्या व्यवसायामध्ये तिला ढकलतो. ही कथा हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून घेण्यात आली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.

याशिवाय विजय राज, सीमा पाहवा, अजय देवगण, शंतनू माहेश्वरी यांच्यासोबत चित्रपटात दिसणार आहे. लोकांना हा चित्रपट खूप आवडला असून आलिया भट्टच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एवढेच नाही तर लोक अजय देवगणच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक करत आहेत.

आलिया अनेकवेळा फिल्म इव्हेंट्समध्ये ओप्स मोमेंटची शिकार झालेली आहे आणि आता जेव्हा ती एका गंगुबाईच्या प्रोमोशनच्या वेळीची. तेव्हा आलियाने व्हाईट स्किन टाइट साडी परिधान केली होती. आलियाला सतत त्रास होत होता आणि ती वारंवार तिची साडी फिक्स करताना दिसत होती आणि यादरम्यान ती ओप्स मोमेंटची शिकार झाली.